शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे व राज्यसभा सदस्य श्री. संजय राऊत यांनी आज मुंबईतील माझ्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
त्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री. जयंत पाटील उपस्थित होते.
राजकारणातील सर्वात मोठी बातमी, भाजपचे बलाढ्य नेते, माजी मुख्यमंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश; राजकीय समीकरणं बदलणार?https://t.co/97AuPTbjX3
#bjp#formercmresign#Congress#Elections2023
@mahabank Your Bank is not provide Debit card what is the reason in pune any branch of Bank of maharashtra Debit card is not available and you say a leading bank
@NANA_PATOLE जुनी पेन्शन हा कर्मचाऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि आपण तो मार्गी लावल्यास सर्व कर्मचारी आपल्या सोबत भविष्यात राहतील एकच मिशन जुनी पेन्शन !
@NANA_PATOLE धन्यवाद साहेब !!
जुनी पेंशन आपल्या मविआ काळात लागु झाली तर
महाराष्ट्रातील जुनी पेंशन वंचीत कर्मचारी आपणास कधीही विसरणार नाही
सदैव आपल्या सोबत राहील
@RRPSpeaks@RRPSpeaks
@RohitPawarSpeak
आपण जुनी पेंशन हा मुद्दा लक्षात घेतला ही एक आश्वासक बाब आहे , आपण दखल घेतली त्याबद्दल आपले खूप खूप आभार, जुनी पेंशन आपणामुळे मिळेलच ,धन्यवाद
@RRPSpeaks रोहित दादा धन्यवाद!#जुनी_पेंशन बाबत आपण नेहमी सकारात्मक होता व आजही आहात."एकवेळ वेतनवाढ नको;पण जुनीपेंशन हवी!" या शिक्षक,कर्मचाऱ्यांच्या भावना आहेत, आपण त्या नक्की पूर्णकरणार व #१नोव्हें२००५नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन लागु करणार ही खात्री आहे
@OfficeofUT