West Assembly President Youth Congress Aurangabad (Former) District . President N.S.U.I. A.bad Maharashtra . Young Eleven Star Sports Association President
मी आज पुरंदर हवेली मतदारसंघात महाराष्ट्र विद्युत वितरण महामंडळाच्या भ्रष्टाचारी , गलथान कारभाराच्या विरोधात आमदार मा. श्री. संजयजी जगताप हे आमरण उपोषणाला बसले आहेत, त्या आंदोलनात सहभागी झालो.
संपूर्ण महाराष्ट्रात अशाच प्रकारची अनागोंदी कारभार सुरु आहे. कारण ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते मंत्री महो��य दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यात व्यस्त आहेत. सत्तेपुढे जनतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या ह्या सरकारला जनता येणाऱ्या निवडणुकीत चांगलाच धडा शिकवेल !
@sanjaycjagtap
मित्रांनो मला नेहमी वाटायचं की, आपण म. गांधी, जवाहरलाल नेहरू, यशवंतराव चव्हाण यांच्या काळात जन्माला आलो असतो, तर भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मलाही सहभागी होता आले असते.
पण, मित्रांनो मला वाटतं की, आज परत तीच परिस्थिती आलेली आहे. आजचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल, तेव्हा भारत देशावर आलेल्या हिटलरशाहीच्या संकटाच्या विरोधात आपण निडरपणे लढलो होतो, याची इतिहासात नोंद होईल.
आज प्रश्न फक्त काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी किंवा इतर पक्षांचा नाही, पण लोकशाहीच्या मूल्यांना पायदळी तुडवून सत्तेत राहण्याचा प्���यत्न करणाऱ्या भाजपाच्या असत्याविरुद्ध आपली सत्याची लढाई आहे.
आपला हजारो वर्षाचा इतिहास आहे की, विजय नेहमी सत्याचाच झाला आहे. यावेळीही सत्याचाच विजय होणारच !!!
#डरो_मत
दोन दिवसांपासून राष्ट्रवादी पक्षाचे जे समर्थक आहेत, त्यांच्या परिस्थितीचे वाईट वाटतं आहे.
जे इतके दिवस भाजपाच्या हुकूमशाही विरोधात प्रखरतेन��� लढत होते, त्यांच्यावर आज तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी परिस्थिती आलीय.
आम्ही काँग्रेसवाले ह्या बाबतीत स्वत:ला नशीबवान समजतो की, आमचे नेते राहुलजी गांधी यांना कुणी कितीही त्रास दिला तरी ते शरण जाणार नाहीत आणि आमच्यावर ही परिस्थिती येऊ देणार नाहीत.
असो मित्रांनो... #डरो_मत हा राहुलजींचा नारा घेऊन चुकीला चुक म्हणायची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे, त्यामुळे कोण सत्तेसाठी कुठ गेलं तरी त��म्ही तुमच्या भूमिकेवर ठाम रहा तरच देशाला लागलेली ही कीड दूर होऊ शकेल.
जिस व्यक्ति को भाजपा ने सच बोलने के लिए अयोग्य घोषित कर दिया, वह अब भारत में सबसे अधिक पसंद किया जाने वाला नेता है।
ये भाडे वाली भीड़ नहीं और न ही यह गोदी मीडिया का झूठा प्रचार है. ये भारतवासियों का प्यार है.
राहुल गांधी 2024 में भारत के प्रधानमंत्री बनेंगे।
Met Dr. K Gireesan (Director, MIT-SOG) and discussed various issues related to youth participation in politics and social works. We plan to work together for different projects in Maharashtra.
तरुणीने बोलणं बंद केलं म्हणून मित्राने भर रस्त्यात तिच्यावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील सदाशिव पेठेतील पेरुगेट पोलीस चौकीजवळ ही घटना घडली आहे. यावर उलटसुलट बातम्या प्रसारित होत असताना काँग्रेसच्या शिवराज मोरे यांनी हा सवाल उपस्थित केला आहे.
@imshivrajmore
#ShivRajMore #Pune #MPSC #UPSC #Congress #MTCard
जे जे आपणास ठावे, ते दुसऱ्यासी देई,
शहाणे करुन सोडी, सक���ं जना,
तोची गुरु खरा, आधी चरण तयाचे धरा,
आपणा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
#गुरु_पूर्णिमा
जनता की रोके राह,समय में ताव कहां?
वह जिधर चाहती,काल उधर ही मुड़ता है।
दो राह,समय के रथ का घर्घर-नाद सुनो,
सिंहासन खाली करो कि जनता आती है।
@RahulGandhi
महाराष्ट्रात पुन्हा एकदा भारतीय जनचा पक्षाने तोडफोडीचे राजकारण करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटासोबत घरोबा केला आहे. जनसमर्थन घटत असल्याने सत्तेसाठी काहीही करण्याचा हा भाजपाचा विकृत पॅटर्न आहे. महाराष्ट्राची जनता हा सत्तेचा खेळ उघड्या डोळ्यांनी पहात आहे.
आज पनवेल युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हेमराज म्हात्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आमचे नेते मा. राहूलजी गांधी यांच्��ा वाढदिवसानिमित्त लोकसेवेसाठी उपलब्ध केलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण सोहळ्यास आज उपस्थीत होतो.
यावेळी रायग�� जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. महेंद्र घरत, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे, सोनललक्ष्मी घाग, पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कौस्तुभ नवले, रायगड जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष निखील ढवळे व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#काँग्रेस_म्हणू_काँग्रेसच_आणू