केरळ पूरग्रस्त भागात मुंबईच्या ड��्बेवाल्याकडून 1लाख रुपयांची आर्थिक मदत महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कडे सुपूर्द करण्यात आली
आज 24जुन रोजी मुंबई डब्बेवाले यांची मोफत डोळे तपासणी शिबिर लोटस आईज या हाँस्पीटल मध्ये पार पडली व डब्बेवाले यांच्या वतीने जी मुले दहावी व बारावी पास झाले त्या विद्यार्थ्याचा सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले
सणाची नवीन सुरवात म्हणून गुढीपाडवा उत्सवा निमित्त पालखी पूजना साठी मुंबई ची शान मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाला आमंत्रित केल्या बद्दल गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठाण या मंड���ाचे मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळ व ट्रस्ट च्या वतीने खूप खूप आभार
आज दिनांक 13 मार्च 2018 रोजी मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळ ,ट्रस्ट आणि धर्म संस्थेचे संस्थापक कै. महादु हावजी बच्चे यांची 62 वी पुण्यतिथी दादर कार्यालयात अध्यक्ष उल्हासभाऊ मुके व मंडळ यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.