Met with UNFCCC Executive Secretary Mr Simon Stiell in New Delhi today.
Our discussion focused on combating climate change, with particular focus on aspects related to mitigation, adaptation, climate justice and loss and damage.
Presented Mr Stiell with the LiFE badge.
देश के यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय @narendramodi जी के नेतृत्ववाली केंद्र सरकार, सभी समुदाय के अधिकारों की रक्षा हेतु प्रतिबद्ध है!
#सम्मेद_शिखरजी के विषय पर केंद्रीय कैबिनेट मंत्री श्री @byadavbjp जी के प्रमुख उपस्थिती में जैन समुदाय के प्र��िनिधियों के साथ बैठक संपन्न हुई।
(1/2)
श्री राधाकृष्ण सत्संग समिती, लातूरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ सांगता कार्यक्रमास काल उपस्थित राहिलो. यानिमित्ताने प पू श्री विद्यानंदजी सागर महाराज यांच्या ओजस्वी वाणीतून श्रीमद्भागवत कथा ऐकण्याचे भाग्य लाभले.
छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर होते, आहेत आणि राहणार... तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही...
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अवमानास्पद वक्तव्य करणारे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांचा निषेध करावा तितका कमीच आहे. मुळात हिंदूंबद्दल, त्यांच्या दैवतांबद्दल आणि
भारतीय जनता पार्टी, ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, माजी आमदार श्री. योगेश-अण्णा टिळेकर आपणांस वाढदिवसाच्���ा आरोग्यदायी उदंड आयुष्याकरिता मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!
ऐतिहासिक भारत जोडो यात्रेच्या प्रवासाला आज १०० दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या यात्रेच्या महाराष्ट्रातील अनेक आठवणींना उजाळा मिळाला आहे. हा महत्वपूर्ण टप्पा पार केल्याबद्दल यात्रेचे नेतृत्व करणारे मा.खा. राहुलजी गांधी व सर्व पदयात्रींचे मनःपूर्वक अभिनंदन.
#100DaysOfYatra
अमेरिकेतील इमॉस लाईफ सायन्सेस या संस्थेचे प्रमुख डॉ युकाता निहारा ���ांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. डॉ युकाता यांनी सिकल सेल आजारावर प्रदीर्घ काळ संशोधन केले आहे.
आँखों में वैभव के सपने पग में तूफानों की गति हो राष्ट्र भक्ति का ज्वर न रूकता, आये जिस जिस की हिम्मत हो।
भारतीय सेना के अदम्य साहस एवं शौर्य का दिन, #विजय_दिवस पर सभी वीर जवानों को नमन!
#VijayDivas