शासनाकडे प्रचंड शक्ती असते. लव जिहाद हे षडयंत्र आहे ह्याचे सज्जड पुरावे आता उपलब्ध आहेत. शासनाने जशी कठोर कारवाई TCS प्रकरणा बाबत केली तशी कठोर कारवाई प्रत्येक लव जिहाद घटनेबाबत करावी. त्यासाठी टोकाची पावले उचलावीत, जशी योगी आदित्यनाथ उचलतात. @Dev_Fadnavis
हे महाभयंकर षडयंत्र आहे.
सरकारने ह्याची गंभीर दखल घेऊन युद्धपातळीवर अत्यंत कडक कारवाई ताबडतोब केलीच पाहिजे. अन्यथा हिंदुत्ववादी सरकार असून काहीच फायदा नाही. @Dev_Fadnavis@mieknathshinde@RSSorg@DrMohanBhagwat
@Dev_Fadnavis
NEET UG पेपरफुटीचे निमित्ताने कोचिंग इंडस्ट्रीचे काळे वास्तव समोर आले आहे. हजारो मुले बसवून मंगल कार्यालयसदृश हॉल मध्ये कोचिंग चालते. मागे बसलेल्या मुलांना काही दिसत नसते, समजत नसते. निव्वळ पैसे मिळवण्यासाठी गरीब आईवडिलांना खोटी आशा दाखवून स्पर्धा परीक्षांना
मुलांना बसवले जाते. मुलांना प्रभावित करण्यासाठी अर्थहीन विनोद केले जातात.
ज्या मुलांनी लहानपणापासून कोणत्याही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केल्या नाहीत अशा मुलांना देखील मेडिकल आणि आयआयटी ची खोटी आशा दाखवून क्लास मध्ये प्रवेश दिल्या जातो. त्या मुलांची दोन वर्षे जवळपास वाया जातात.
Had the students and parents involved in the 24 NEET paper leak faced severe punishment, no one would have dared to leak a paper ever again.
The government must abandon its policy of appeasing citizens; otherwise, the country is headed for ruin.
@narendramodi@PMOIndia@JPNadda
@Dev_Fadnavis
नीट परीक्षा जरी महाराष्ट्र शासनाच्या कक्षेत येत नाही, पेपरफुटीची चौकशी जरी CBI करत आहे, तरी पेपरफुटीचे केंद्र महाराष्ट्र असल्यामुळे राज्यशासनाला हात झटकता येणार नाही. तत्काळ SIT स्थापन करून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करा.
#चोख_परीक्षा#भ्रष्टाचार_मुक्त_शिक्षण_क्षेत्र
प्रत्येक गोष्ट विकत घेता येते हा पैसेवाल्यांचा माज उतरलाच पाहिजे.
प्रत्येक गोष्ट विकता येते ही वृत्ती भयंकर घातक आहे. अतिशय कडक कृती करून ही वृत्ती ठेचा.
"शिक्षण हा बाजार नाही. पदवी ही विकत घ्यायची गोष्ट नाही."
@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar
नीट पेपरफुटीचे केंद्र महाराष्ट्र आहे ही गोष्ट लांच्छनास्पद आहे.
नीट मध्ये पूर्वी ढिगाने गुण मिळवलेल्या मुलांची देखील चौकशी करा.
गरीब आणि अभ्यासू विद्यार्थ्यांची थट्टा करण्याचा ह्या देशात कोणालाच अधिकार नाही.
@NTA_Exams@MoHFW_INDIA@JPNadda@PMOIndia@narendramodi@AmitShah
Neet UG 26 leaked paper खरीदने वाले सभी अभ्यर्थी तथा उनके अभिभावकों के नाम प्रकाशित करें। उन्हें कड़ी सजा दे। उन अभ्यर्थियों को सदा के लिए नीट परीक्षा से बाह्य घोषित करें। पेपर लीक गुनहगारों को कड़ी सजा दे।
सरकार अनेक बाबतीत रोज उलट सुलट निर्णय घेते आहे. लांगूलचालन, apeasement हेच मूळ धोरण असले तर विचारांची स्पष्टता राहूच शकत नाही.
CCMP होमिओपॅथ साठी वेगळे रजिस्टर बनवा. MMC हे MBBS साठी आहे.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mrhasanmushrif@MMC_Maharashtra
https://t.co/JMLOXejJmB
मुख्यमंत्री महोदयांच्या तोंडून biodegradable वगैरे शब्द ऐकून कान धन्य झाले. पर्यावरण ह्या विषयातला आपल्या तोंडून पहिला शब्द उमटला @Dev_Fadnavis@BJP4Maharashtra
अगर सरकार को sc st obc को मेडिकल पीजी सीट यूं ही बाट देनी है तो उनकी neet पीजी परीक्षा लेना बंद कर दीजिए। इतने पैसे और ह्यूमन hours बर्बाद करने से क्या फायदा ?? @JPNadda@MoHFW_INDIA@NMC_IND