@PrinceArihan In this series of 77 posts, I will share key aspects of the 12,372 things @narendramodi ji has done for WE THE PEOPLE OF BHARAT
Here are his Top 15 achievements
2/77
@TimesAlgebraIND A Muslim tells Yogiji that bring a sanyasi and monk Yogiji should leave everything and renounce this world..
Must watch the epic reply of Yogiji
भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त प्रभाग क्र. 52 येथून नगरसेविका @PritiSatam जी यांच्या नेतृत्वात भाजपा जनसंपर्क कार्यालयात ध्वजारोहण कर��न नंतर बाईक रॅली चे आयोजन करण्यात आले, यावेळी माननीय पंतप्रधान @narendramodi जी यांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.
भारतीय जनता पक्षाच्या ४४ व्या स्थापनादिना निमित्त प्रभाग क्र.१५२ च्या वतीने माजी नगरसेविका @Ashamarathe4 जी यांच्या नेतृत्वात भाजपा जनसंपर्क का��्यालयात भारतीय संविधान उद्देशिकाचे वाचन करून ध्वजारोहण करण्यात आले तसेच घरोघरी भाजपा झेंडा लावण्यात आला.
यावेळी वॉर्ड अध्यक्ष अनिकेत चव्हाण, समाजसेवक सुभाष मराठे, सहकार आघाडी सेलचे द.म.मुंबई जिल्हा अध्यक्ष कमलेश पोखारे आणि भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'राष्ट्र प्रथम' हे ध्येय डोळ्यांसमोर ठेऊन भारतीय जनता पक्षाने त्याग, सेवा, समर्पण हे तत्त्व कायम राखले असून आज भाजपा स्थापना दिन उत्तर मुंबई व्यापारी सेलद्वारे मालाड विधानसभा प्रभाग क्र.35 मधील बूथ क्र.75 येथे विविध ठिकाणी जल्लोषात साजरा करण्यात आला.
Ghaziabad has always supported @BJP4India. Our Party has also always returned the affection with record development. Over the last ten years, development works, especially those relating to urban infrastructure, connectivity and housing have enhanced ‘Ease of Living’ here.
In the coming years, we want to do even more for Ghaziabad. Our focus will be on how to further improve quality of life, enhance facilities for healthcare, education, transportation and more. We want youngsters from Ghaziabad to shine in diverse areas and enrich India’s growth trajectory.
चारकोप विधानसभा प्रभाग क्र.21 मधील बूथ क्र.195 येथे भाजपा स्थापना दिनानिमित्त माजी नगरसेविका @PratibhaGirkar जी यांनी राहत्या घरी भाजपाचा झेंडा फडकवला.
अंधेरी (पू) मोगरापाडा प्रभाग क्र. 72 येथे भारतीय जनता पक्षाचा स्था��ना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी शक्तीप्रमुख ओमप्रकाश गुप्ता,राखी ओमप्रकाश गुप्ता भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Thank you Ghaziabad! Overwhelmed by the affection I have received here during the roadshow. It was particularly gladdening to see Yuva Shakti and Nari Shakti take part in the roadshow in large numbers. This shows the unwavering faith people have in our governance track record.
आज देश के उच्च सदन, राज्यसभा में सांसद के रूप में पुन: शपथ ग्रहण की।
राष्ट्रसेवा का यह अवसर प्रदान करने के लिए मैं आदरणीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी, भाजपा के सभी वरिष्ठ सदस्यों एवं कोटिशः भाजपा कार्यकर्ताओं का आभार प्रकट करता हूँ।
मैं विश्वास द��लाता हूँ, कि प्रधानमंत्री जी ने जिस भरोसे के साथ जनसेवा की जिम्मेदारी दी है उसे पूरा करते हुए आत्मनिर्भर और विकसित भारत निर्माण के ध्येय प्राप्ति के लिए सदैव तत्परता से लगा रहूंगा।
समान विकास, राष्ट्रसेवा, सुराज्य आणि सुशासनाच्या निर्मितीसाठी अखंड आणि अविरत प्रयत्न करणारा जगातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय पक्ष भाजपा स्थापना दिनानिमित्त प्रभाग क्र.117 येथे वॉर्ड महामंत्री सचिन करंजे जी यांच्या नेतृत्वात भाजपा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.