#LoveJihad Conversion
Mohammad Faiz trapped, blackmail for Marriage 22 year old Hindu Girl, converted her into Islam
Special Act Marriage on 16/10/2026
ISLAM Nikah on 6/11/2026
We visited Meghwadi Jogeshwari Police Station, want FAIZ arrested under Maharashtra Freedom of Religion Act 2026
To all those who are interested in Bengaluru and want to know the TRUTH about the funding of Namma Metro and how Congress has systematically derailed Metro in Bengaluru,
Please watch my press conference at 1 PM today. It will be televised live on all my social media channels.
Dear Congress, your own home-loan analogy exposes you more than you intended!
Scenario 1: Your friend lends you ₹50 lakh to buy a house. By your own admission, you don't have the money to buy it without your friend's help!
Scenario 2: A bank agrees to lend you ₹50 lakh only because your friend stands guarantor. Clearly, that guarantee isn't just a signature on paper!
Now let us extend this very logic to Namma Metro.
BMRCL is a 50:50 Centre-State joint venture and the SPV executing the project. The ₹28,958 crore in foreign loans is arranged through the Centre, availed by BMRCL and repayable by BMRCL, subject to the agreed contractual obligations.
The money goes to BMRCL, not the Government of Karnataka. Yet Congress counts the entire loan amount as Government of Karnataka's own contribution! And you are misleading by conveniently hiding this fact.
That's where your analogy falls apart.
Before giving lessons in accounting, at least understand who arranges the loan, who borrows it and who is responsible for repaying it.
Facts speak for themselves. Political rhetoric cannot change the numbers!
Conveniently ignoring ₹28,958 crore in foreign loans arranged through the Centre's sovereign guarantee, which BMRCL avails and repays, is nothing short of political mischief! Moving a loan from one column to another doesn’t change who pays.
Here are the facts on Namma Metro:
▪️Ownership: BMRCL is a 50:50 Centre - State joint venture.
▪️Congress's claim: Karnataka 84%, Centre 16%.
▪️BMRCL's approved funding plan: Karnataka 46.65% (₹36,333 crore), Centre 53.35% (₹41,558 crore), including ₹28,958 crore in sovereign-backed foreign loans.
Congress can shout from the rooftops. But misleading narratives cannot withstand factual scrutiny!
यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत अनेक कुटुंब आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. ऊसतोड कामगारांचे जगणे तर अधिकच संघर्षमय झाले आहे. त्यांच्या कुटुंबातील मुलांच्या वाट्याला आनंदाचे क्षण यावेत, त्यांच्यासोबत आपुलकीचे नाते अधिक घट्ट व्हावे, या भावनेतून आजची भाऊबीज मी कासारसाई ता. मुळशी जि. पुणे येथील संत तुकाराम साखर कारखान्याच्या साईटवर दुष्काळामुळे स्थलांतरित झालेल्या ऊसतोड कामगार व त्यांच्या परिवारासोबत पालावर जाऊन साजरी केली.
याठिकाणी ऊसतोडणीसाठी माझ्या बीड जिल्हयासह इतर जिल्ह्यातील कामगार मोठ्या प्रमाणावर आहेत, या सर्वांनी माझे ह्दयपूर्वक स्वागत केले, त्यांच्या कोपीत जाऊन त्यांचेसाठी चुलीवर स्वयंपाक केला, त्यांचेसोबत बसून जेवण केले. त्यांचे सुख-दुःख, अडी अडचणी जाणून घेतल्या, यावेळी सर्व कामगार भगिनींना साडी-चोळी व भावांना आहेर आणि दिवाळी फराळ दिला.
लोकनेते मुंडे साहेबांनी ऊसतोड मजूरांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर संघर्ष केला, त्यांना न्याय मिळवून दिला, त्यांचाच वारसा घेऊन मी तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे. ऊसतोड कामगारांसाठी मुंडे साहेबांच्या नावाने महामंडळ स्थापन केले, मजूरांना ऐतिहासिक दरवाढ दिली, तुमच्यापुढे इतर सर्व वैभव माझ्यासाठी तोकडे आहे अशा शब्दांत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी मावळचे आमदार सुनील शेळके, संत तुकाराम साखरचे चेअरमन, संचालक तसेच बीड जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
#भाऊबीज #दिवाळी #ऊसतोडकामगार #ऊसतोडमजूर #कामगारबांधव #कामगारभगिनी #माणुसकी #आपुलकी #सामाजिकबांधिलकी #सेवाभाव #समाजसेवा #वंचितांचाआधार #मजूरांचासन्मान #लोकनेतेगोपीनाथमुंडे #मुंडेसाहेब #बीडजिल्हा #मुळशी #कासारसाई #संततुकारामसाखरकारखाना #महाराष्ट्र #भाऊबीजेचाआनंद #माणुसकीचंनातं #दिवाळीफराळ #एकतेचीभावना
#WATCH | Pune: Maharashtra Cabinet Minister Pankaja Munde says, "... Our sugarcane farmers have come here from Beed district in the Marathwada region, and I planned to celebrate Diwali with them... I will have a meal together and celebrate Bhai Dooj. Maharashtra is facing drought conditions in many areas, and the government is working to provide relief and ensure water supplies for people. Our Chief Minister has also celebrated Diwali with farmers."
काल रात्री लोहारी सावंगा गावातील बालपांडे या शेतकरी कुटुंबाच्या घरी मुक्काम केल्यानंतर आजची दिवाळी पहाट कुटुंबीयांनी केलेल्या औक्षणाने अधिकच प्रसन्न झाली. यावेळी गावातील शेतकरी बांधवांशी मनमोकळा संवाद साधला. गावाकडच्या शांत वातावरणात, निसर्गाच्या सान्निध्यात निवांत वेळ घालवता आला. माणसांची आपुलकी, त्यांचा जिव्हाळा आणि गावातील प्रसन्न वातावरण यामुळे मनाला विशेष आनंद आणि समाधान मिळाले.
शुभ दीपावली! 🪔
#Maharashtra #Nagpur #DiwaliWithFarmers
दिवाळीनिमित्त लोहारी सावंगा, नागपूर येथे शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या घरी मुक्कामी आहे. यावेळी घरातील चिमुकली नारायणीला कडेवर घेतले, तिच्यासोबत काही क्षण घालवले. तिच्या निरागस डोळ्यांनी, गोड बाललीलांनी मन अगदी प्रसन्न झाले. हे क्षण, आणि या कुटुंबाने दिलेले प्रेम मनात कायम जपून ठेवण्यासारखे आहे.
#Maharashtra #Nagpur #DiwaliWithFarmers
This gesture by Maharashtra CM Shri Devendra Fadnavis Ji, of spending Diwali with farmers in Lohari Sawanga village (Narkhed, Nagpur) and staying at the residence of Arunabai and Rambhau Balpande is very touching. It underlines the spirit of compassion with which the NDA Government in Maharashtra is working for the farmers and ensuring their well-being.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांनी लोहारी सावंगा गावात (नरखेड, नागपूर) शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली आणि त्यांनी अरुणाबाई आणि रामभाऊ बालपांडे यांच्या घरी मुक्काम ही केला, ही त्यांची कृती मनाला स्पर्श करणारी आहे. महाराष्ट्रातील एनडीए सरकार शेतकऱ्यांसाठी संवेदनशीलतेने कार्य करत आहे आणि त्यांच्या कल्याणासाठी प्रयत्नशील आहे, हे या कृतीतून अधोरेखित होते.
राजकारणात पद आणि प्रतिष्ठेपेक्षा जनतेशी असलेलं नातं अधिक महत्त्वाचं असतं, याचा प्रत्यय मा.मुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis जीं यांच्या कृतीतून पुन्हा एकदा आला. दिवाळीसारखा आनंदाचा सण शेतकरी बांधवांसोबत साजरा करण्यासाठी त्यांनी लोहारी सावंगा येथे शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या घरी मुक्काम केला. हा केवळ दिवाळी साजरी करण्याचा उपक्रम नव्हता, तर शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा आणि त्यांच्या प्रश्नांशी आपुलकीने जोडले जाण्याचा एक संवेदनशील प्रयत्न असून मा.पंतप्रधान श्री @narendramodi जींच्या नेतृत्वात भाजपने स्वीकारलेला अंत्योदयाचा विचार हाच आमच्या कार्याचा केंद्रबिंदू आहे. शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवणे, संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आणि शासन केवळ मंत्रालयातून नव्हे, तर जनतेच्या दारात जाऊन चालवणे, हीच आमची कार्यपद्धती आहे. कारण आमच्यासाठी जनसेवा ही केवळ जबाबदारी नाही, तर संस्कार आहेत. जनतेशी नाळ जोडणारे नेतृत्व आणि सेवेला समर्पित कार्यसंस्कृती, हाच भाजपचा खरा परिचय!
है प्रार्थना गुरुदेवसे, यह स्वर्गसम संसार हो । अति उच्चतम जीवन बने, परमार्थमय व्यवहार हो ।।
ना हम रहे अपने लिये, हमको सभीसे गर्ज है। गुरुदेव ! यह आशीष दे, जो सोचनेका फर्ज है ।।
#Maharashtra#RashtraSantTukdojiMaharaj#DiwaliWithFarmers
📍 नागपूर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लोहारी सावंगा येथील शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या निवासस्थानी दिवाळीनिमित्त त्यांच्या कुटुंबियांसमवेत घरगुती भोजनाचा आनंद घेतला. सर्वांशी आपुलकीने संवाद साधला...
@Dev_Fadnavis#लोहारीसावंगा#दुष्काळ#शेतकरी#FarmerWelfare
#DiwaliWithFarmers #Diwali
मायेचे औक्षण! 🙏
दीपावली साजरी करण्यासाठी लोहारी सावंगा, नागपूर येथील शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या घरी दाखल झालो. यावेळी बालपांडे कुटुंबीय आणि लोहारी सावंगा येथील बहिणींनी औक्षण करून प्रेमाने स्वागत केले. त्यांनी केलेल्या प्रेमवर्षावाने मी भारावून गेलो. या प्रेमळ आतिथ्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
#Maharashtra #Blessings #Nagpur #DiwaliWithFarmers
२०२१ की २२ मधे सांगली महापालिकेत महापौरपदाची निवडणूक की काय होती.
भाजपा कडे स्वबळावर स्पष्ट बहुमत होते.
तरीही तेव्हाच्या मावा आघाडी सरकार ची ताकद लाऊन..भाजपाचे नगरसेवक फोडून राष्ट्रवादीचा महापौर केला गेला..
जंत रावांचे समर्थक त्यावेळी "करेक्ट कार्यक्रम" की काय पोस्ट करत होते...
काल जंतराव यांची गोकुळ बाबत लोकशाही वगैरे स्टेटमेंट ऐकले आणि हे आठवले.
आम्हाला काहीही आठवते.