कौसा, मुंब्रा येथील ए विंग नूर हाऊस मागे, हुसैन नगर सानिया सेलिब्रेशन हॉल समोर, चांद नगर येथे नागरिकांच्या जीवाशी खेळ चालू आहे.
मेन ड्रेनेज लाईन लीक होत आहे. चेंबरमधून सीवरेज रस्त्यावर येत आहे. इमारतीची पाईपलाईन खालून तुटलेली आहे. संपूर्ण परिसर घाण, चिखल आणि दुर्गंधीने भरला आहे. डेंग्यू, मलेरिया आणि टीबीचा धोका थेट घराघरात पोहोचला आहे.
वारंवार तक्रारी करूनही इमारत व्यवस्थापन आणि मनपा दोघेही गप्प आहेत. ही दुर्लक्ष नाही. ही जाणूनबुजून केलेली बेजबाबदारी आहे.
मनपाचे अधिकारी — मधुकर बोडके, रानी शिंदे मयूरी अंबाजी, गौरी तांबे, महेश बाघेराव — मी तुम्हाला स्पष्ट सांगतो: २४ तासांच्या आत सीवर बंद करा, पाईप दुरुस्त इमारतीची जबाबदारी असलेल्या लोकांकडून काम करून घ्या, घाण उचला आणि लेखी कारवाईचा अहवाल द्या.
नाहीतर हा विषय आयुक्त, जिल्हा प्रशासन, एमपीसीबी आणि मुंब्रा पोलीस ठाणे यांच्यापर्यंत नेला जाईल. कुणाचा जीव गेला तर जबाबदारी निश्चित केली जाईल.
नागरिकांचे आरोग्य हा विषय तडजोडीचा नाही. तत्काळ कारवाई करा.
@TMCaTweetAway@ThaneCityPolice@SwachhBharatGov@SwachhMaha_22@INCMaharashtra@CMOMaharashtra@imshivrajmore@IYC@incharshsapkal
#मुंब्रा #कौसा #TMC #Sewerage
नफरत छोडो… भारत जोडो! 🇮🇳❤️
कन्याकुमारी ते कश्मीर —
लाखो पावले, कोट्यवधी हात, एकच हृदय!
ऐतिहासिक भारत जोडो यात्राच्या वर्धापन दिनानिमित्त
प्रत्येक भारतीयाला प्रेम, एकता आणि अखंडतेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू झालेला हा प्रवास
फक्त पदयात्रा नव्हती.
ही अन्यायाविरुद्धची लढाई होती,
द्वेषाविरुद्धची गर्जना होती,
महागाई आणि विभाजनाविरुद्ध उठलेला जनतेचा बुलंद आवाज होता!
एकता आणि अखंडतेचा हा संकल्प आजही तितकाच जिवंत आहे.
नफरतीच्या विरोधात कश्मीर ते कन्याकुमारी पावले टाकून
प्रेम आणि सद्भावना जागवणारा हा प्रवास यशस्वी ठरला.
भारत जोडत राहूया.
नफरत सोडत राहूया.
एकत्र चालत राहूया! ✊🇮🇳❤️
@bharatjodo@RahulGandhi
Students on the streets of Pune
Thousands of MPSC students have gathered near Omkareshwar Temple.
They studied. They waited.
Now they are standing together for their demands.
This is not noise.
This is students raising their voice against injustice.
#MPSC#AakroshMorcha #Pune
जन्मदिन की ढेरों शुभकामनाएँ, सचिन राव जी
अखिल भारतीय कांग्रेस कमिटी के प्रशिक्षण विभाग के इन-चार्ज श्री सचिन राव जी को जन्मदिन की हार्दिक बधाई।
ईश्वर आपको स्वस्थ रखे, खुश रखे और यह ऊर्जा सालों-साल बनी रहे।
आपको दीर्घायु और मंगलमय जीवन की अनंत शुभकामनाएँ।
@SachinAhimsa
Thousands of competitive exam students held a strong protest march in Pune, demanding the resignation of the MPSC Chairman and Secretary as their main demand, along with other issues of exam students and a call for justice.
@vishwajeetkadam@RahulGandhi@imshivrajmore@MukulWasnik
Leader of the Opposition Sri @RahulGandhi ji received a strong welcome from senior Congress leaders at the airport. The Maharashtra visit is underway.
📍 Nashik, Maharashtra
नेता विपक्ष श्री @RahulGandhi जी ने आदिवासी छात्रों के डेलिगेशन से मुलाकात कर उनकी समस्याओं पर चर्चा की।
इस डेलिगेशन में वो छात्र भी मौजूद थे, जो नासिक में अपनी मांग को लेकर भूख हड़ताल कर रहे हैं।
📍 महाराष्ट्र
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. श्री. हर्षवर्धनजी सपकाळ यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपल्याला आनंदी व निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा 💐
@INCHarshsapkal
मुंब्रात टँकर माफिया कसा चालतोय?
पाणी कपात असताना टँकरला पाणी कुठून?
मालक कोण? आशिर्वाद कोणाचा?
ठाणेकरांना सत्य हवे, लूट नाही.@TMCaTweetAway@atullondhe@CMOMaharashtra
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात पाणी टंचाई आणि टँकर लॉबीचा मुद्दा आता केवळ मुंबईपुरता राहिलेला नाही. मुंबईत १० टक्के पाणी कपात असताना टँकरला पाणी कुठून मिळते, टँकर लॉबीचे मालक कोण आणि त्यांना कोणाचा आशिर्वाद आहे, हा प्रश्न काँग्रेसचे अतुल लोंढे जी यांनी उपस्थित केला आहे. तोच प्रश्न आता ठाणेकरांना, विशेषतः मुंब्रा शहरातील नागरिकांनाही पडला आहे.
मुंब्रा - कौसा शहरात टँकर माफिया खुलेआम चालतोय. अनेक सोसायट्या आणि वस्त्यांना महापालिकेचे नियमित पाणी मिळत नाही. नागरिकांना दररोज खासगी टँकर बोलावावे लागतात. काही सोसायट्या वर्षाला लाखो ते कोट्यवधी रुपये टँकरवर खर्च करतात. महापालिकेचे टँकर अपुरे पडतात, खासगी टँकर मात्र सहज उपलब्ध होतात. मग प्रश्न साधा आहे — पाणी कपात आणि टंचाई असताना मुंब्रातील हे टँकर पाणी कुठून भरतात? अधिकृत भरणा केंद्रांवरून की अनधिकृत स्त्रोतांमधून?
ठाणे महानगरपालिका प्रशासन, आयुक्त आणि राज्य सरकारने मुंब्रा-कौसा शहरातील या टँकर माफियावर सविस्तर खुलासा करावा. या टँकरचे मालक कोण आहेत? काही नगरसेवक, त्यांचे नातेवाईक किंवा जवळचे कंत्राटदार या व्यवसायात आहेत का? महापालिकेच्या पाणी भरणा केंद्रांवर आणि पुरवठा यंत्रणेत त्यांचा प्रभाव आहे का? हे सत्य मुंब्राकर आणि ठाणेकरांसमोर यायला हवे.
विकास झाला, इमारती उभ्या राहिल्या, पण पाण्याची पाइपलाइन आणि शाश्वत स्त्रोत मागे राहिले. परिणामी नागरिक दुहेरी खर्च करतात — महापालिकेचे कर आणि त्यावर टँकरचे पैसे. ही व्यवस्था कोणाच्या फायद्याची आहे, याची चौकशी व्हायला हवी. ठाणे महानगरपालिकेने मुंब्रासह संपूर्ण क्षेत्रात पारदर्शक टँकर धोरण, निश्चित दर आणि मंजूर कंत्राटदारांची यादी जाहीर करावी. अन्यथा टँकर माफियाची ही लूट चालूच राहील.
मुंब्राकर आणि ठाणेकरांना पाणी हवे आहे, लॉबीचे आशिर्वाद नव्हे.
— मोईन कुरेशी
@INCHarshsapkal@INCMaharashtra@CMOMaharashtra@TMCaTweetAway@ThaneCityPolice@DGPMaharashtra
Deeply concerned by the devastating flash floods in Nepal, where hundreds of people, including Indian pilgrims have gone missing.
My heartfelt condolences to the bereaved families of those who have lost their lives. My thoughts are with the families anxiously waiting for news of their loved ones.
I urge the Government of India to make every possible effort, in close coordination with the Nepalese authorities, to locate the missing Indian citizens and ensure their safe return.
I stand in solidarity with the people of Nepal and everyone affected by this tragic disaster.
On the auspicious occasion of Eid-e-Milad-un-Nabi in Mumbra,
the Thane Commissioner of Police and the Traffic Department ensured exemplary arrangements with remarkable discipline, efficiency, and care for public convenience.
Despite the large gathering, the entire event proceeded peacefully and smoothly — a true reflection of meticulous planning and dedicated service.
My heartfelt appreciation and congratulations to the @ThaneCityPolice and the entire Traffic team for their outstanding professionalism.
Your commitment made this sacred celebration even more memorable and harmonious. @DGPMaharashtra
#EidEMiladUnNabi #ThanePolice
Women are the strength of India - its foundation, its present, and its future.
You belong to no one but yourself.
Be loud. Be proud. Fight for your space.
Smash the patriarchy!
#ChhatronKiGoonj