महाराष्ट्राचे देव पण बदलेले आहेत
हिंदुत्वाच्या नावाखाली पूर्ण महाराष्ट्र बदलला आहे, महाराष्ट्र हा उत्तरेच्या प्रभावाखाली आहे. उत्तरेकडील संस्कृती म्हणा किंवा भक्ती म्हणा इकडे पसरत आहे.
बिमारू स्टेट म्हणून ज्याची ओळख आहे त्या राज्याची संस्कृती इकडे जोमाने पसरत आहे.
अलीकडे महाराष्ट्राचे देव पण बदलेले आहेत, महाराष्ट्राला आता उत्तरेकडेचे देव आवडायला लागले आहेत. उत्तरेच्या देवाला महाराष्ट्राच्या सणात पण सामाविष्ट केला आहे. अगोदर इतका प्रभाव नव्हता. RSS ने बरोबर धार्मिक, सांस्कृतिक बाजूने लोकांच्यात बदल केला आहे.
बाकी मुंबईत मराठी लोकांनी हिंदुत्वाच्या नावाखाली भाजपला आणि सेनेला ( ज्यांनी मराठी मराठी करत लोकांना येड केलं)अगोदर सत्तेत ठेवलं आणि स्वतःची कबर खोदून ठेवली.
मराठी भाषिक त्यांच्या(हिंदी भाषिक आणि हिंदुत्व) पालखीचे खांदेकरी झालात त्यावर लायकी नाही.
वेदपाठवक विरोधात भाजपच्या नेत्याने तक्रार दिली आहे. नसती दिली तर भाजपला funding कस होणार.
बाकी लोकांना मुंबईत ठाकरेच हवेत का हवेत माहिती नाही. यांनी तर पाया उभा केला आहे सगळ्याचा भाजप आज कळस बांधत आहे.
या वीकेंडला अजून एक विडिओ .. पुराव्यासहित ...
SRA चा खेळ समजेल ... SRA CEO कल्याणकर ची सही आहे त्या डॉक्युमेंट वर आहे
कंबोज च्या कान पांड्या खाऊन सही करतोय ऐकले आहे
गुज्जूना खरोखरच माज आला आहे.
१९६० मध्ये मुंबई न मिळाल्याचा राग मनात ठेवून, आता दिल्लीच्या जोरावर मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचे षडयंत्र रचले गेले आहे. परप्रांतीयांकडून स्थानिक मराठी लोकांना होणाऱ्या मारहाणीचे व्हिडिओ आणि बातम्या येत असतानाच, आता या गुज्जू-मारवाड्यांनी मराठी लोकांना नोकरी नाकारण्याचे धंदे सुरू केले आहेत.
हे लोक मराठी लोकांना घर नाकारतात, कार्यालयासाठी जागा नाकारतात आणि मराठी भाषेला विरोध करतात. तरीही स्वतःला मराठी समजणारे अमराठी लोक, या गुज्जू-जैन-मारवाड्यांची तळी उचलून धरत आहेत.
मराठ्यांनी व्यवसाय-धंदा करण्यासाठी आश्रय दिला; तर नोकरी-धंद्यावरून तुम्ही मराठी लोकांची टिंगल करत असाल, तर सर्वांना गुजरातला पाठवण्यासाठी स्वराज्याचा लढा उभा करावा लागेल.
आर्टिकल १९ दुरुस्तीशिवाय दुसरा पर्याय नाही. जोपर्यंत भारतीय नागरिक म्हणून कुठेही संचार करण्याचे, स्थायिक होण्याचे आणि नोकरी-धंदा करण्याचे अधिकार सीमित करणार नाही, तोपर्यंत यांच्या मुजोरीला पायबंद घालता येणार नाही.
#स्वायत्त_महाराष्ट्र शिवाय पर्याय नाही.
So you can reject houses to Marathi people in Mumbai, in Maharashtra but you get offended when a Marathi man objects to you drawing a white line in a society? #jains
DMart is a publicly listed company; it is not owned solely by Jains. Many Marathi retail investors hold shares in DMart, meaning they are equal owners. They receive dividends and all the benefits that come with ownership, so stop spreading misinformation.
https://t.co/cW35qxfbz4
हे पद्धतशीर आवाज दाबण्यासाठी केलं जातंय कोणी काहीच बोलायचं नाही व्यक्त व्हायचं नाही. ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्यांना गुन्हे मागे घेऊ असं आश्वासन देऊन मोकळं सोडलं आहे, सर्वकाही लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी. कोणी प्रसाद सारखं असेल त्याला पोलिसी धाक दाखवून गप्पा करायचं. प्रसाद वर हि वेळ आली सामान्य लोकांचं काय?
२१ वर्षाच्या शासकिय सेवेत २५ वेळा बदली झालेला देशातील एकमेव IAS अधिकारी तुकाराम मुंडे. कठोर शिस्त, पारदर्शकता अन भ्रष्ट्राचार मुक्त प्रशासन करणार्या मुंडे साहेबांना धमकी आल्याची बातमी खरी असेल तर महाराष्ट्रात कायदा अन सुव्यवस्थेचा बोजवारा उठलाय.
निष्क्रिय गृहमंत्री.
Gujaratis Marwaris will behave sweetly till their business is not settled.
Then they will show their real arrogant face.
I have stopped visiting GJM owned businesses long back maybe around 2011
मराठी माणसाला स्वःताच्या राज्यातच असं भीतीत जीवन जगाव लागत असेल ते पण स्वःताच्या हक्काबद्दल बोलल्या बद्दल तर मराठी म्हणून आपण हरलो आहोत 😤 परप्रांतीय एवढा मराठी द्वेष आणि माज कोणामुळे करत असतील ? @BJP4Maharashtra कसा पक्ष आहे, तुम्हीच बघा ! @mnsadhikrut@ekikaranmarathi
आपल्या सोयीने सत्य बदलण्याची सवय RSS ला आहे, ती सवय समाजवाद्यानाही असल्यामुळे, काही समाजवादी अपवाद वगळता अंतत: RSS च्या कल्टला जाऊन मिळतात, मग नितीश कुमार असो, जॉर्ज फर्नांडिस असो, असे सगळेजण.
- राजू परुळेकर ( पत्रकार) @rajuparulekar
तुम्ही आधी मराठी लोकांसोबत जो भेदभाव करतात, मांस मच्छी खातात म्हणून सोसायटीत घरे नाकारतात तो आधी बंद करा. आणि महाराष्ट्र मुंबईत राहून मराठी बोला. मराठी संस्कृतीचा आदर करा. सामान्य मराठी लोकात आपुलकीने वावरा. मराठी माणूस प्रेमळ आहे तो जैन धर्म आणि महावीराना वंदन करणारा आहे.
#repeat - The most accurate description of Jains came from my friend's dad many years ago.
Maans macchin nahi khatey, bass roj insanoon ka khoon peete hain.
Don't eat meat or fish but drink blood of human beings daily.
गाझामधील निष्पाप लोकांच्या हत्येचा आनंद साजरा करणार्या शर्माजींचा एकुलता एक मुलगा
ओमानच्या आखातात अमेरिकेच्या हल्ल्यात मारला गेला..तो शर्मा बिचारा रडत आहे...
शर्माजी इतरांशी जसे वागायचे, अगदी तसेच आता प्रत्येकजण त्यांच्याशी वागत आहे... त्यांच्या जुन्या ट्वीट्सचे स्क्रीनशॉट शेअर करून त्यांची खिल्ली उडवली जात आहे.
हे चुकीचे आहे; कोणाच्याही मृत्यूची खिल्ली उडवू नये पण कर्म कधी चुकत नाही..
हे दुःख सहन करण्याची शक्ती देव शर्माजींना देवो.
If anyone is thinking why there's suddenly a big issue between Marathi and Jains in Mumbai, they should visit cities like Ghatkopar and Mulund to get an idea.