सुप्रिया सुळे तुमच्या विकृत मानसिकतेची घृणा वाटते...
कोलकत्ता येथील निष्पाप महिलेवर अमानुष अत्याचार झाले या घटनेवर प्रतिक्रिया देताना तुम्ही निर्लज्जपणे म्हणत आहात की देशात या अशा बऱ्याच घटना होत असतात?
का तर तुमच्या निकटवर्तीय असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या राज्यात ही घटना घडली म्हणून?
सुप्रिया सुळे तुम्ही एक राजकारणी आहात पण त्या आधी एक स्त्री आहात याचाही विसर तुम्हाला पडावा?
त्या नीच नराधमाला शिक्षा तर ठोठावली जाईलच पण तुमच्या या विकृत आणि घृणास्पद मानसिकतेला महाराष्ट्रातल्या महिला माफ करणार नाहीत.
#ShameOnSupriyaSule #maharashtra #RGKarMedicalcollege
@BJP4Maharashtra@cbawankule आतापर्यंत तुम्ही करोडामध्ये भांडवलदारांचे कर्ज माफ केले आहे शेतकऱ्याचे तुम्हाला 50 हजार कर्ज माफ करायचं म्हटलं तर 17 बहाणे सांगतात हे कसलं जनतेचे सरकार म्हणायचं याला तर भांडवल दारांचे सरकार म्हणायचं
@BJP4Maharashtra@cbawankule ज्या वेळेस तुम्ही मत मागायला येणार ना साहेब त्यावेळेस प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्हाला एक जनरल मोटरचा कामगार दिसेल आणि तो तुम्हाला विरोधच करेल हे लक्षात असू द्या
साहेब हा प्रश्न जर तुम्हाला सोडवता येत नसेल तर तुम्हाला जनतेचे कैवारी कसं म्हणायचं याचा अर्थ असा की तुम्ही तुमची पोळी भाजून घेण्यासाठी सत्तेत जाता
||राम कृष्ण हरी||
मोठमोठे नेते येऊन गेले पण कोणालाच वाटले नाही कामगारांना न्याय मिळाला पाहिजे ते फक्त एकमेकांवर टीका करून गेले मग आम्ही म्हणायचं का सर्व राजकारणी सारखेच असतात