वंचित बहुजन आघाडी तर्फे जाहीर
निषेध...निषेध...निषेध...
अवाजवी आणि बेकायदेशीररित्या कर वसुली विरोधात वंचित बहुजन आघाडीचे "एक मिस्ड कॉल एक स्वाक्षरी" अभियानांतर्गत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते "मा. प्रा. अंजलीताई आंबेडकर" ह्यांनी सातव चौक, अकोला येथून अभियानाची सुरवात केली.
सुपारी घेऊन ट्रोल करणाऱ्याला/टीका करणाऱ्यांना ठोकून काढायचे आदेश आहेत.!
निखिल वागळे केलेल्या आरोप सिद्ध करावे अन्यथा ठोकून काढण्यात येईल.!✊✊
@waglenikhil
शिवसेना (ठाकरे)बाबरी आम्ही पाडली म्हणणार, आम्हीच खरे हिंदुत्ववादी म्हणणार आणि त्यांच्या 'मातोश्री'वर जाणारे पत्रकार प्रकाश आंबेडकरांवर टीका करणार! क्यूट!
✍️ @PrasannJOSHI
वंचितचे ट्रोल पुन्हा अंगावर येऊ लागलेत. चालू द्या. मी घाबरीन वगैरे भ्रमात राहू नका. तुम्हीही अंधभक्तच आहात म्हणा. बाबासाहेब आंबेडकर पुन्हा वाचा जरा.
जे राजकीय सौदेबाजी करतात त्यांचा बुरखा फाडणं हे पत्रकार म्हणून माझं काम आहे.
आज बाबासाहेब मात्र फार दुःखी असतील.
#VBA#MVA#BJP