आदरणीय #बाळासाहेब#आंबेडकरांच्या नेतृत्वातील या #विराटधडकमोर्चा ने परत अधोरेखित केले आहे.कारण या मुक्या, बहिऱ्या पिडीत लोकांचा आवाज म्हणजे श्रद्धेय #बाळासाहेबआंबेडकर आहेत त्यांचं आपलं नेमकं म्हणणं काय आहे हे या प्रस्तापित राजकारण्यांना ठणकावून सांगत असतात. आणि शासन प्रशासनाला झुकवत असतात याची आपण परत अनुभव घेतली..!
हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी डॉ.अनिल अण्णा जाधव ऍड सर्वाजित सर बनसोडे व ऍड प्रियदर्शी तेलंग सर यांचे विशेष योगदान व सहकार्य राहिले आहे. त्यासोबत अतिशय महत्वाचे योगदान हे #पिंपरीचिंचवड #VBA व पुणे शहर यांचे होते त्या सर्वांचे खूप अभिनंदन व आभार मानतो
#followerseveryone #jaybhim #ambedkar #EknathShinde #DevendraFadnavis #SRA #pcmc #पुणे #AjitPawar
शहीद #सोमनाथसूर्यवंशी यांना मारणाऱ्या जुलमी पोलिसांना कायद्याचा दणका देणारा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश ही न्यायालयीन लढा लढणारे नेते @Prksh_Ambedkar साहेब यांचे मनापासून आभार मानतो 🙏🏻
.@Imtiaz_jaleel, सुनने में आया हैं की देवेंद्र फडणवीस के बहुत फ़ोन आते हैं आपको आजकल?
औरंगाबाद में शिंदे सेना को ख़त्म करके भाजपा के लिए जगह बनाने का कॉन्ट्रैक्ट लिया हैं आपने!
असदुद्दीन ओवैसी जी को पता है ये सब? औरंगाबाद में आपके कार्यकर्ता को पता है ये सब?
#VBAForIndia@priyadarshi07
*मा.श्री.अनिल जाधव* यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत @WADHWAN INDIA @AWARDS @COUNCIL* यांच्या वतीने नवी @delhi दिल्ली याठिकाणी डाॅक्टरेट पदवी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले.आहे..अनिल जाधव यांचे मनपूर्वक अभिनंदन...पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा
*मा.श्री.अनिल जाधव* यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत @WADHWAN INDIA @AWARDS @COUNCIL* यांच्या वतीने नवी @delhi दिल्ली याठिकाणी डाॅक्टरेट पदवी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले.आहे..अनिल जाधव यांचे मनपूर्वक अभिनंदन...पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा...*
*शुभेच्छुक*
*अनिल जाधव मित्र परिवार पिंपरी चिंचवड पुणे
पातोंडा वंनजमीन आणि एका वडार समाजातील माणसाचा मृत्यू…
आज वंचितांचे आणि बहुजनांचे नेते श्रद्धेय ऍड बाळासाहेब आंबेडकर यांनी पातोंडा गावाला प्रत्यक्ष भेट देऊन पीडित कुटुंबांचे सांत्वन केले आणि अमानुषपणे गरिबांवर अत्याचार करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर CID चौकशी लावून कार्यवाही करावी अशी मागणी केली. या प्रसंगी पीडितांच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडी खंबीरपणे उभी असल्याची ग्वाही सुद्धा त्यांनी दिली. तसेच राज्यपाल याना भेटून या घटनेची चौकशी करावी असे आश्वासन त्यांनी दिले। वंचित समूहाच्या उद्धारासाठी आणि रक्षणासाठी एक आंबेडकर पुन्हा एकदा मैदानात उतरल्याने आता पीडितांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आज ही घटना घडून तब्बल 25 दिवस झाले परंतु कोणत्याही स्थानिक लोकप्रतिनिधींनी साधी विचारपूस सुद्धा केली नाही. परंतु वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक नेते मा. रवींद्र वाढे, ज्योतिपाल रणवीर आदी नेत्यांनी भेट देऊन या घटनेचा लेखाजोखा पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाच्या निदर्शनात आणून देऊन पीडित्यांच्या न्यायाची मागणी केली. काही प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत जसे-
1.आजपर्यंत पीडित महिला पुरुष याना झालेल्या अमानुष मारहाणीचे FIR दाखल करून घेतले नाहीत.
2. महिलांना पुरुष अधिकाऱ्यांनी अमानुष मारहाण केली परंतु त्यांच्या तक्रारी पोलिसांनी दाखल करून घेतल्या नाहीत.
3. हे प्रकरण 1 लाख रुपये देऊन मिटविण्याचे कारण काय?
4. वडार समाजाने सरपंच पद सोडल्यास हे प्रकरण मिटून घेऊ असे गावातील हटकर समाजाचे काही लोक म्हणतात याचा अर्थ काय?
5. न्यायालयात दावे दाखल असताना या गावाच्याच शेतमजुरांवर वनविभागाने कार्यवाही का केली?
6. मृत व्यक्तीच्या पत्नीचे म्हणणे आहे की तिच्या पतिने विष घेतले नव्हते, त्याचा मृत्यू हा मारहाणीत झालेला आहे. पण वनविभागाने हे प्रकरण दाबण्यासाठी पतीने विष प्राशन करून आत्महत्या केली असा बनाव केला.
6.यासाठी डॉक्टरवर सुद्धा दबाव आणला असावा हे नाकारता येत नाही.
7.वन विभागाने केवळ या गावाच्या शेतमजुरी करणाऱ्या लोकांनी वनपट्ट्यावर कार्यवाही करण्याचे कारण काय?
8. वरिष्ठ पोलीस अधीक्षक आणि बासंबा पोलीस स्टेशन चे इंचार्जे यांचेवर हे प्रकरण मिटविण्यासाठी कोणाचा दबाव होता?
9. त्यामुळे वयक्तिक FIR दाखल करून घेणे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे.
आज श्रद्धेय बाळासाहेबांनी भेट देऊन या सर्व प्रकरणातला खऱ्या अर्थाने वाचा फोडली
@Prksh_Ambedkar@VBAforIndia@priyadarshi07
@VBAforIndia
जॉर्ज फ्लाईड या अमेरिकेतील कृष्णवर्णीय व्यक्तीची हत्या गोऱ्या पोलिसांनी केल्यानंतर अमेरिकेसह जगभरात निषेध व्यक्त झाला. ह्या दडपणामुळे अमेरिकेतील पोलिसांना माफी मागावी लागली होती.
परभणीत ही जातीय द्वेषाने पछाडलेल्या पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी ह्या LLB करणाऱ्या आंबेडकरवादी तरुणाचा पोलीस कोठडीत खून केला.
पोलिस खाते आणि सरकार सोमनाथच्या कुटुंबीयांची माफी मागणार की नाही?
@Prksh_Ambedkar@priyadarshi07@eprabuddhbharat@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde@RahulGandhi
शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने सरकारने दिलेली मदत नाकारली आणि त्याचबरोबर विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना सरकारने कुठलीही मदत दिली नाही.
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने निर्णय घेण्यात आला की, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटूंबाला मदत केली पाहिजे आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीच्यावतीने 5 लाखांची मदत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला करण्यात आली आहे.
तसेच काल.विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना 50 हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे.
सर्व फुले-शाहू-आंबेडकरी जनतेला आवाहन करतो की, ज्यांना-ज्यांना शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला मदत करायची आहे, त्यांनी सोमनाथच्या मातोश्री विजयाबाई व्यंकट सूर्यवंशी यांच्या खालील बँक खात्यात जमा करावे, ही विनंती.
@Prksh_Ambedkar@VBAforIndia@priyadarshi07@eprabuddhbharat
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख
कुटुंबीय ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला !
अकोला : मस्साजोग येथील सरपंच मयत संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी यशवंत भवन अकोला येथे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची आज भेट घेतली.
याभेटी दरम्यान धनंजय देशमुख कुटुंबीयांनी संतोष देशमुख यांच्या हत्येविषयी माहिती दिली.
@Prksh_Ambedkar@priyadarshi07@VBAforIndia@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde
वंचितांना जिंकविण्यासाठी स्वत: हारणारा नेता पाहिला मी
स्वत:चा विचार केला तर आजन्म मंत्रीपद मिळविणारा पण बहुजनांसाठी सत्तेला लाथ मारणारा नेता पाहिला मी....
हारुन सुद्धा चेहऱ्यावर कुठलचं नैराश्य नसणारा,पुन्हा जोमाने आत्मविश्वास निर्माण करणारा नेता पाहिला मी...
सत्ता,संपत्ती नसतांनाही समाजातीलचं गटबाजीला बळी पडणारा पण स्वकर्तुत्वाने समाजालाचं नव्हें तर बहुजनांना एका छताखाली आणणारा स्वाभिमानी नेता पाहिला मी....
बाबासाहेबांना तर नाही पण त्यांच्या विचारांना जिवंत ठेवणार प्रकाश आंबेडकर साहेब पाहिला मी....
@Prksh_Ambedkar@VBAforIndia@Sujat_Ambedkar@priyadarshi07@siddharthmokle