@RRPSpeaks@prajaktdada आजपर्यंत दुर्लक्षित असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या उत्साह वाढविणारे आदरणीय तनपुरे साहेबांच्या विरोधात जो कोणी बोलेल मग तो कोणी पण असेल त्यांच्या विरोध तीव्रपने करीत चंद्रपूर जिल्याचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार आंदोलन करणार आने राणे चाराने सावधान
��ंद्रपूर जिल्ह्यात @NCPspeaks चा एकही आमदार, खासदार नसताना, पडत्या काळात पक्षाची धुरा समर्थपणे वाहणारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष @NBhatarkar यांच्या कार्यालयास भेट दिली. जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि यापुढेही राहणार. जय राष्ट्रवादी!
महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या औष्णिक वीज निर्मिती केंद्राला (चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर प्लँट) भेट दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देखील महाजेनेको येथील कर्मचारी जीवाची बाजी लावून वीज निर्मितीचे कार्य करत आहेत ही प्रशंसनीय बाब आहे. @PawarSpeaks@Jayant_R_Patil@supriya_sule
@NCPspeaks@AnilDeshmukhNCP@narendramodi अगदी रास्त विनंती.
आपला जीव धोक्यात टाकून सर्वांची सेवा करणाऱ्यांबद्दल आपणही कोणत्या ना क���णत्या माध्यमातून त्यांच्या सुरक्षेची हमी द्यायला पाहिजे.