राजुरा तालुक्यातील गोवरी नजीकच्या बुद्धा कंपनी मध्ये प्रभावित गावांतील युवकांना रोजगार देण्यात यावा या मागणीसाठी राजुरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा काँग्रेसचे नेते उमाकांत धांडे यांच्या नेतृत्वात धडक दिली. याप्रसंगी शेकडो युवा कार्यकर्ते उपस्थित होते