सर्वमङ्गलमङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके।
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते ॥.. 🙏
आजपासुन सुरू झालेल्या शारदिय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी
॥आई महाकाली आई महालक्ष्मी आई महासरस्वती॥ मातांचं दर्शन आणि आशीर्वाद घेतले सोबत माझे मित्र रवी पाष्टे, संतोष पवार आणि मधुदादा..
बाळासाहेबांचे अत्यंत विश्वासू ,
शिवसेना नेते, माजी अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा स्व.दत्ताजी नलावडे
८८ व्या जयंती निमित्त दादासाहेबांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन ..🙏
तुमच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली ती कधीच भरू शकत नाही ..
तुमच्या नसण्याची जाणीव पदोपदी होते ..🙏
मराठी तितुका मेळवावा.!
मराठीचा विजयी मेळावा.!
उद्धवसाहेब आणि राजसाहेब या ठाकरे बंधूंचे मनोमिलन झाले. प्रत्येक मराठी माणसासाठी एक ऐतिहासिक क्षण. अनेकांना अश्रू आवरले नाहीत, मी ही त्यातला एक. या ऐतिहासिक क्षणाचा मी साक्षीदार झालो, हे आयुष्यभर न विसरण्यासारखेच आहे…