@kunalkamra88 कुणाल कहते हैं, "एक शक्तिशाली राजनीतिक व्यक्ति की कीमत पर मज़ाक को बर्दाश्त न कर पाने की आपकी अक्षमता मेरे अधिकार (अभिव्यक्ति की स्वतंत्रता) की प्रकृति को नहीं बदलती है, मैं माफ़ी नहीं मांगूंगा"।
साहसिक बयान।
LoL - you knew this is exactly what would happen and already had your publicity stunts planned out to milk it to the Max. Pathetic has-been looking for attention got it. Enjoy it while it lasts, better start thinking about the next stunt to pull. You don’t fool anyone with your FoE crap when you were giggling at others FoE being violated. Real Karma is waiting around the corner.
@MaharashtraSEC
Quarter Gate Chowk Pune
आचारसंहिता लागू झाल्यानंतर सुद्धा काही राजकीय पक्षांचे मोठमोठे बॅनर पुण्यात दिसायला मिळाले, नाना पेठ, कॉटर गेट परिसरात असंख्य पोस्टर्स सत्ताधारी पक्षाच्या असल्यामुळे कारवाई होणार की नाही असा नागरिकांमध्ये प्रश्न? @CollectorPune@PMCPune
@CPMumbaiPolice@MahaCyber1@DCPCYBCRIMES https://t.co/bhjWS81ZCo
१ कोटी ४८ लाखांच्या ऑनलाईन फसवणूक 😳😳। मुंबई सायबर पोलिसांनी केला पर्दाफाश, 7 आरोपींना सिलिगुडी पश्चिम बंगाल येथून अटक.
संपादक : शेख अजहर कादरी
संपर्क : 8657112233
वेबसाईट : https://t.co/44Td9JwdPr
३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी २०२४ या अवघ्या २ दिवसात @PMCPune ने तब्बल १२१ निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. मार्च अखेर जवळ आल्याचे हे संकेत आहेत. निधी संपवायचा म्हणून वाट्टेल ती कामे काढणे, मोठी निविदा तुकड्या तुकड्यात काढणे वगैरे उद्योग प्रशासकाच्या काळातही पूर्वी होते तसेच किंवा थोडे जास्तच सुरू आहेत.
देशात आणि राज्यात आढळून आलेल्या जेएन-वन (JN-1) या #कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटबाबत आज आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हाधिकाऱ्यांची व्हीसीद्वारे विशेष बैठक घेतली.
या बैठकीत राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रीक आणि फायर ऑडीट करण्यात यावे. त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेडस् यांची यंत्रणा सज्ज ठेवावी. तसेच नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे असे आवाहन केले.
यावेळी राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व इतर संबंधित विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.
#Corona #CoronaVirus #JN1 #JN1CovidVariant
@CMOMaharashtra@TanajiSawant4MH@mrhasanmushrif
@shambhurajdesai मी मराठी न्यूज नेटवर्क परिवाराकडून साहेबांना *वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.* 💐💐💐💐🙏
अजहर कादरी
मुख्य संपादक
मी मराठी न्यूज नेटवर्क पुणे