The Mahayuti Government made the 'Mumbai-Pune Missing Link' project a reality!
महायुती सरकारने 'मुंबई-पुणे मिसिंग लिंक' प्रकल्प प्रत्यक्षात साकारला!
(विधानसभा, मुंबई | दि. 8 जुलै 2026)
#Maharashtra#Mumbai#MonsoonSession2026
Celebrating Heritage, Shaping the Future!
Maharashtra is a land of profound wisdom, holding a glorious thousand-year cultural and historical legacy preserved through its rare manuscripts. To safeguard this treasure for future generations, the Ministry of Culture, Government of India, under the visionary leadership of Hon PM Narendra Modi Ji, has launched the Gyan Bharatam- National Survey of Manuscripts. This national initiative aims to preserve, digitise, and disseminate India’s vast manuscript heritage by integrating tradition with cutting-edge technology.
We urge everyone in possession of a manuscript that is more than 75 years old to participate in this survey. You can easily register your manuscript details on the Gyan Bharatam App or the website and become an active partner in preserving our rich culture.
जतन ज्ञानसंपदेचे, संवर्धन भारतीय संस्कृतीचे!
भारतातील हजारो वर्षांची सांस्कृतिक, सामाजिक आणि बौद्धिक परंपरा जपणारी प्राचीन हस्तलिखिते ही आपल्या ज्ञानवारशाची अमूल्य संपदा आहे. या अनमोल ठेव्याचे संरक्षण, संवर्धन आणि पुढील पिढ्यांसाठी जतन करण्याच्या उद्देशाने 'ज्ञानभारतम्' (Gyan Bharatam) हे राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण अभियान सुरू करण्यात आले आहे.
महाराष्ट्राच्या समृद्ध ज्ञानपरंपरेचे जतन, संवर्धन आणि डिजिटायझेशन करून आपल्या पूर्वजांचा अमूल्य ज्ञानवारसा भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. मठ, मंदिरे, आश्रम, संस्था किंवा वैयक्तिक संग्रहात जतन केलेली 75 वर्षांपेक्षा जुनी हाताने लिहिलेली पुस्तके, ग्रंथ अंतर्भूत आहेत. जुनी पोथी, हस्तलिखिते आणि दुर्मिळ ग्रंथ यांची माहिती 'ज्ञानभारतम्' (Gyan Bharatam) ॲपवर किंवा वेबसाइटवर नोंदवून या ऐतिहासिक राष्ट्रीय उपक्रमात सहभागी व्हा.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्त्वात भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या या अभिनव उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे. मी आपणा सर्वांना 'ज्ञानभारतम्' (Gyan Bharatam) अभियानात सहभागी होऊन या राष्ट्रीय कार्यात आपले मोलाचे योगदान देण्याचे आवाहन करतो.
For more information, click here: https://t.co/Q8rVSEkrOx
@narendramodi@GyanBharatamMoC@MinOfCultureGoI
#Maharashtra #GyanBharatam
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराच्या अनुषंगाने दक्षिण-पश्चिम नागपूर आणि पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या स्कॅनिंग कॅम्पना भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली. सोयी-सुविधांची माहिती घेतली.
#DevendraFadnavis
📌 प्रभाग १७, गुजरवाडी
आज नागपूर महानगरपालिकेंतर्गत प्रभाग क्रमांक १७, गुजरवाडी येथे नव्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी परिसरातील नागरिक, स्थानिक पदाधिकारी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
#Nagpur#NMC#RoadDevelopment#Development
नर्मदा प्रकल्पाच्या पाण्याबाबत झालेली ऐतिहासिक सहमती तसेच 'पीएम-कुसुम योजना' यासह विविध विषयांसंदर्भात माध्यमांशी संवाद.
(नवी दिल्ली | 7-7-2026)
#Maharashtra#NewDelhi#NarmadaRiver
20-Year-Old Issue Resolved - Maharashtra to get 10 TMC of Narmada Water
Attended a meeting chaired by Hon Union Home and Cooperation Minister Amitbhai Shah, along with Madhya Pradesh CM Dr. Mohan Yadav ji, Gujarat CM Bhupendra Patel ji, Rajasthan CM Bhajanlal Sharma ji and Union Minister C. R. Patil ji, where a historic consensus was reached on the Narmada project.
Maharashtra will now receive 10 TMC of water, as Gujarat agrees to provide 5 TMC through the Narmada–Tapi Diversion and 5 TMC from the Ukai Project.
This landmark decision will significantly benefit Nandurbar and North Maharashtra region.
Also significantly Maharashtra's financial liability has been reduced to just ₹27 crore only, while all remaining dues and long-pending inter-state disputes have been resolved.
My heartfelt gratitude to Hon PM Shri Narendra Modi Ji for his constant support and visionary leadership and to Hon Union Home and Cooperation Minister Amitbhai Shah for his guidance and steadfast efforts in making this historic consensus possible.
@AmitShah@DrMohanYadav51@BhajanlalBjp@Bhupendrapbjp@CRPaatil
#NewDelhi #NarmadaProject
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या महाआरोग्य शिबिरांतर्गत आज दक्षिण-पश्चिम नागपुरातील विविध स्कॅनिंग कॅम्पना भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली. १५ जुलैपर्यंत सुरू असलेल्या या उपक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, ही विनंती.
#DevendraFadnavis#Nagpur
प्रभाग क्र. ३४ चे लोकप्रिय नगरसेवक मा. नागेशजी मानकर यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि जनसेवेच्या कार्यात निरंतर यश लाभो, ही सदिच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
#HappyBirthday#NageshMankar#Nagpur#BJP#Janseva#NagpurPolitics
इन्फ्रामॅन देवाभाऊंचा Connecting Link पुन्हा जोमात!
दरड कोसळून साचलेला तब्बल १०० टन मलबा अवघ्या २४ तासांत हटवत मुंबई–पुणे Connecting Link पुन्हा वाहतुकीसाठी सुरू!
वेगवान नियोजन, तत्पर कृती आणि जनतेसाठी अखंड सेवा!
#MissingLink@Dev_Fadnavis
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या स्कॅनिंग कॅम्पना आज महापौर नीताताई ठाकरे व सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) भाऊ बोरकर यांच्यासमवेत भेट देऊन पाहणी केली. #DevendraFadnavis#CMDevendraFadnavis
प्रभाग ३७ मध्ये नगरसेवक श्री. दिलीपजी दिवे, श्री. सुनीलजी मित्रा आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत विविध विकासकामे व नागरी समस्यांची पाहणी केली. नागरिकांच्या दैनंदिन अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
#Nagpur
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत. नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. अत्यावश्यक काम असल्याशिवाय प्रवास करू नये. तसेच प्रशासनाने जारी केलेल्या सूचना आणि सतर्कतेच्या निर्देशांचे पालन करावे.
(विधानसभा, मुंबई | दि. 6 जुलै 2026)
#Maharashtra #Mumbai #MonsoonSession2026
मतदानाचा हक्क जपायचा असेल, तर मतदार यादीतील नाव निश्चित तपासा!
BLO आपल्या घरी पडताळणीसाठी येणार आहेत. आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा, माहिती अचूक द्या आणि आपले नाव मतदार यादीत कायम राहील याची खात्री करा.
जागरूक नागरिक बना... लोकशाही अधिक सक्षम करा!
#मतदारयादी#SIR2026#Matdan
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराच्या अनुषंगाने दक्षिण पश्चिम नागपूरमध्ये सुरू झालेल्या स्कॅनिंग शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. निःशुल्क तपासणी व आवश्यक शस्त्रक्रियांचा लाभ घेण्यासाठी १५ जुलैपर्यंत अवश्य सहभागी व्हा.
मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराच्या नियोजनासाठी दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
आमदार मा. मोहनजी मते व महापौर नीताताई ठाकरे यांच्या उपस्थितीत शिबिराच्या यशस्वी आयोजनाबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.
मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य महाआरोग्य शिबिराच्या यशस्वी नियोजनाच्या अनुषंगाने ३ जुलै रोजी शहरातील विविध हॉस्पिटल्सच्या प्रतिनिधींची समन्वय बैठक आयोजित करण्यात आली. मुख्यमंत्री महोदयांच्या सहसचिव मा. आशा पठाण मॅडम यांनी मार्गदर्शन केले.