@PrakashGade13 अगोदरच तुम्ही तिथे देशाचे नाव खराब केले आहे. अग���दर सामान चोरी झाले. त्या नंतर जबरदस्तीने हात हातात घेतला आणि रोबोट वरून तर पार इज्जत चा कचरा केला
@drmbct@RailwaySeva शाम में विरार की तरफ जानेवाली सारी फास्ट लोकल ट्रेन अंधेरी एंड बोरीवली के बीच फास्ट होती है लेकिन गोरेगांव के बाद सब सिग्नल पे रुकती है। आपका मेगाब्लॉक खत्म होके २२ दिन हुए है लेकिन अभी तक ट्रेन का स्प���ड बढ़ा नहीं न ही लोकल ट्रेन टाइम पे चल रही है
@drmbct@RailwaySeva ये रेगुलर प्रॉब्लम है।बोरीवली टू चर्चगेट ८.४० मिनट की फास्ट लोकल हमेशा अंधेरी के बाद स्लो ट्रैक पे चलती है और आगे जाते जाते कम से कम २० मिनट लेट पहुंचती है।
अगर फास्ट ट्रेन है तो अंधेरी के बाद फास्ट ट्रेक पे क्यों नहीं चलती।खार रोड तो दादर लोकल ट्रेन को कम से कम २५ मिनट लगती है
@WesternRly
बोरीवली से चलनेवाली ९० % फास्ट लोकल स्लो ट्रैक पे क्यों चलाया जाता है ।
अंधेरी के बाद फास्ट है तो फास्ट ट्रैक पे क्यों नहीं चलते डेली कई सारी लोकल २० से २५ मिन�� देरी से चलती है
@WesternRly पश्चिम रेल्वे किती लोकांचा जीव घेतल्या नंतर तुम्ही लोकल ट्रेन वेळेत चालवणार आहेत. जलद मार्गावर धावणाऱ्या सर्व लोकल ट्रेन जवळपास ३० मिनिटे लेट आहेत. बांद्रा वरून जलद लोकल निघते ती खाल नंतर अंधेरी पर्यंत सर्वच सिग्नल वरती ���ांबते।
म्ह���जे त्या याठिकाणी कोणी कबुतरांना खायला धान्य घालणार नाहीत कारण सध्या पालिका कर्मचारी येतात आणि तात्पुरती साफसफाई करून निघून जातात। १० मिनिट नंतर परत जैसे थे परिस्थिती असते। पावसामुळे या ठिकाणी प्रचंड दुर्गंधी असते
@CMOMaharashtra @mieknathshinde
@mybmc बोरिवली पूर्व कार्टर रोड नंबर ३ आंबा माता चौक या ठिकाणी पालिका प्रशासनाने ४ दि���सापूर्वी या ठिकाणी झाडे तोडली होती परंतु ४ दिवस झाल्यानंतर सुद्धा या ठिकणी असणाऱ्या झाडाच्या फांद्या आणि तेथील साफसफाई
हि सं���ंधीत खात्याने केलीली नाही आहे आपण या प्रकरणी तातडीने लक्ष घालून या ठिकाणी आदेश दयावेत हि विनंती.
त्याच प्रमाणे याच ठिकाणी असणारा कबुतर खाना हा येथील रहिवाशांसाठी आरोग्यच प्रश्न बनला असून तो कबुतर खाना हटवून त्या ठिकाणी शोभेची झाडे लावावी
@BSNLCorporate Post Javalethar, Taluka Rajapur District Ratnagiri, the newly installed mobile tower range in our village is around 1 kilometers. And the boundary of the village is about 2.5 kilometers, while the tower range should be increased immediately.
विकासकाने स्वतःच्या खाजगी इमारतीचे फ्लॅट विकले आणि तरीसुद्धा आम्हाला ऑलॉटमेंट लेटर द्यायला विकासक तयार होत नाही।
आपण एकदा या ठिकाणी येऊन रहिवाशाना भेटावे आणि त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात हि विनंती
@SanjayRupadhyay आम्ही साई ऐश्वर्या सोसायटी कार्टर रोड नंबर ३ आंबा माता चौक बोरिवली पूर्व मध्ये राहत असून जवळपास ७० झोपडपट्टी धारक २०१३ पासून या ठीकनि राहत आहोत.
एस आर ए योजनेत या बिल्डिंग चा विकास साई ताज बिल्डर्स ने केला परंतु २०१३ पासून आम्ही ��िकासकाकडे ऑलॉटमेंट लेटर मागत आहोत परंतु विकासक गेली १२ वर्षे आम्हाला आमचे घरे नावावर करून देत नाही आहे आणि एस आर ए मध्ये भरायला माझ्याकडे पैसे नाहीत मी ऑलॉटमेंट लेटर देऊ शकत नाही अशी करणे देत आहे