शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना महिला संघटक संपर्कप्रमुख महिला विभाग संघटक यांची आज शिवसेना भवन येथे बैठक झाली यावेळी उद्धवसाहेबांनी शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले
@ShivSena@OfficeofUT@AUThackeray#WeAreWithUddhavThackeray
बंडखोर आमदार म्हणतात आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी हे करत आहोत..
पण शिवसैनिकांची साथ या कठीण काळात उद्धव ठाकरे यांना आहे
82.4% शिवसैनिक या अडचणीच्या काळात उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहेत
@ShivSena@OfficeofUT@AUThackeray
आज मुख्यमंत्री ना.श्री. @OfficeofUT साहेब यांचा मोठा निर्णय!
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्वर्गीय दि. बा. पाटील साहेबांचे नाव देण्याचे मंजूर करण्यात आले.
@ShivSena@AUThackeray#shivsenanavimumbai
काळ संकटाचा आहे.वारसा संघर्षाचा आहे.शिवसेना आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आमची अढळ निष्ठा आहे.आज दिनांक २५ जून २०२२ सायं. ७ वाजता छत्रपती शिवाजी चौक, वाशी. सर्व आजी माजी पदाधिकारी आणि तमाम शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हाव.
#shivsenanavimumbai#navimumbai
काळ संकटाचा आहे
वारसा संघर्षाचा आहे.
शिवसेना आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे
यांच्यावर आमची अढळ निष्ठा आहे.
भव्य निदर्शने....
आज दिनांक २२ जून २०२२ सायं. ६ वा.
छत्रपती शिवाजी चौक, वाशी
आजीमाजी पदाधिकारी व तमाम शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
@ShivSena
ऑनलाईन प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान 2022
अभियान कालावधी
:१९ जून ते २५ जुलै २०२२:
QR कोड स्कॅन करून उचित माहिती भरावी.
किंवा https://t.co/k2C4m8G0Yv
संकेतस्थळावर भेट देऊन आपण नोंदणी करू शकता.
आजच सामील व्हा!
#JoinShivsena#shivsenanavimumbai#yuvasenanavimumbai#navimumbaikar
शिवसेना उपजिल्हाप्रमुख रोहिदास पाटील साहेब आणि सरोजताई पाटील यांच्या प्रयत्नाने सेक्टर 24/25 निलगिरी गार्डन सोसा. ते पंचशील बंगला - ध्वनि प्रतिरोधक यंत्रणा बसविणे - उद्घाटन सोहळा शिवसेना उपनेते श्री
@VijayNahataIAS
नवी मुंबई जिल्हाप्रमुख श्री. विठ्ठल मोरे यांच्या हस्ते पार पडला