The most powerful feature that Twitter has:
Advanced search
Until recently I hadn't even heard of it, but now I use it all the time.
Here are 6 twitter advanced search features that will revolutionise the way you search for what to read: 🧵👇
भारत हा हिंदू बहुसंख्य असलेला, पण तरीही धर्मनिरपेक्ष असलेला देश आहे असे आपण सर्वच जण नागरिकशास्त्रात शिकलोय, पण आपली ही धर्मनिरपेक्षता म्हणजे नक्की काय?
भारत ह्या हिंदू बहुल देशात कुठल्याही जुन्या मशिदीखाली खोदलं तर जुन्या मंदिरांचे अवशेष सापडतील परंतु मंदिराखाली कधी उध्वस्त केलेली मशीद सापडत नाही.
भारत या हिंदू बहुल देशात हिंदूंमध्ये हमीद दाभोळकर सापडतो पण मुसलमानांमध्ये कुणी नरेंद्र शेख सापडत नाही. या देशातल्या हिंदूबहुल महाराष्ट्रात औरंगजेबाची थाटामाटात राखलेली कबर सापडते परंतु याच देशातल्या मुस्लिमबहुल काश्मीरमध्ये संभाजी महाराजांची साधी तसबीर देखील सापडणार नाही.
भारत ह्या हिंदूबहुल देशात श्री तुळजाभवानी नावाचे ’हलाल मटणाचे दुकान सापडते, पण ताज मटण हाऊस नावाच्या दुकानात झटका मटण तुम्हाला कधीच मिळणार नाही.
भारत ह्या हिंदूबहुल देशात हिंदूंच्या वारीत कोणी मुसलमान मुल्ला येऊन ’अल्ला देवे, अल्ला खावे’ असले अभंग ऐटीत म्हणतो आणि मागे हिंदू वारकरी ताल धरतात, पण कधी कुठल्या दर्ग्यात किंवा मुहर्रर्रमच्या ताजियात ’तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ हा अभंग लावलेला ऐकलाय का कुणी?
भारत या हिंदूबहुल देशात अल्पसंख्य असलेले सरकारी अनुदान घेऊन निर्धास्तपणे मक्का मदीनेची वारी करायला जातात परंतु याच देशात बहुसंख्य असलेल्या हिंदूंच्या तिर्थक्षेत्रांवर दहशतवादी हल्ल्यापासून बचावासाठी लष्कर तैनात करावे लागते.
भारत ह्या हिंदूबहुल देशात कुठल्या कोण ब्रह्मदेशातल्या रोहिंग्यांसाठी आणि इस्राएल मधल्या गाझापट्टीतल्या मुसलमानांसाठी भव्य मोर्चे काढले जातात, त्या मोर्चांमधले लोक पोलिसांच्या गाड्या पेटवून देतात, स्त्री पोलिसांच्या अंगावर हात टाकतात, हुतात्मा स्मारकाला लाथा घालतात, #सरतनसेजुदा करायच्या उघड घोषणा देतात, त्यांना काहीही होत नाही, पण हिंदूनी दिलेली #जयश्रीराम ही घोषणा कम्युनल ठरते.
हीच ती भारत ह्या हिंदूबहुल देशात गेली पंचाहत्तर वर्षे जाणीवपूर्वक रुजवलेली, वाढवलेली ढोंगी-दगाबाज धर्मनिरपेक्षता आहे.
- तुषार दामगुडे/शेफाली वैद्य
Most websites sucks for your online business.
So I crowdsourced the best from 1,74.000 people on Reddit and Twitter.
Here are 13 free websites you wish you knew yesterday👇
Don't pay ridiculous amount of money to study Python, Data Science, and Machine Learning.
Learn with these courses from Google, IBM and Top Universities like Stanford, MIT, Harvard for absolutely FREE: 📌