मूर्तिजापूर विधानसभा कार्य क्षेत्राचे शिवसेना अकोला जिल्हा अध्यक्ष पदी मा.श्री चंद्रशेखर पांडे गुरुजी यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन....!!
#Shivsena#EknathShinde#nareshvillekar
स्त्री म्हणजे एक खडतर वाट
अशक्य ते शक्य करून दाखवणारी
अन्यायाला न्याय मिळवून देणारी
जी बदलेल समाजाची वहिवाट
��ागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा....!!
#womensdayspecial
#internationalwomensday25
नवं पान, नवा दिवस, नवी स्वप्नं, नवी ध्येयं, नव्या आशा, नव्या दिशा, नवी माणसं, नवी नाती, नवं यश, नवा आनंद. कधी अपूर्ण, कधी संपूर्ण, नवा हर्ष, नवं वर्ष…!
नवीन वर्षाच्या मंगलमय शुभेच्छा...!!
#HappyNewYear#happynewyear2025#Shivsena#nareshvillekar