अजितदादांची आणि माझी मैत्री १९८५ पासून होती. आम्ही जवळपास एकाच वेळी सार्वजनिक जीवनात आलो आणि ३५ हून अधिक वर्षे एकत्र काम केले. सुख, दुःख, यश, अपयश या सर्व भावना एकत्र अनुभवल्या. आमचे अनेक बाबतीत एकमत सुद्धा असे आणि काही बाबतीत वेगवेगळे मत देखील असे पण चर्चा करून आम्ही एकमतावर यायचो.
दादांच्या वाढदिवसाला न चुकता शुभेच्छा देण्याचा दर वर्षीचा रिवाज या वर्षी मोडला. ३५ वर्षांची मैत्री तोडून दादा लवकर गेले, हा माझा त्यांच्याशी वाद कायम राहील.
' जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ' असे म्हणण्याची इच्छा होत नाही.
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा, दादा...
Keep politics aside for a moment. Just look at him, is it easy to be able to hit the road and go in public at the age of 83? Is it easy to stay relevant for 60 years in politics? Is it easy to be this energetic at age of 83 ?
Man is fighting for democracy alone. #SharadPawar 👑
महाराष्ट्रामधे जो कोणी पक्ष सोडतो तो एकच संदर्भ देतो, "बडव्याना विठ्ठलापासून दूर करा" , "साहेब आमचे दैवत , श्रद्धास्थान, विठ्ठल वगेरे वगेरे". हा एक ट्रेंड झाला आहे पक्ष सोडायचा आणि स्क्रिप्ट पाठांतर करायची. अजित पवार - शरद पवार सत्तासंघर्षात पण तेच दिसत आहे.
@faijalkhantroll
मी माझं संपूर्ण आयुष्य हे विसरणार नाही की,
महाराष्ट्राच्या जनतेने मला इतकं प्रेम दिलं,
इतकी शक्ती दिली आणि इतकं ज्ञान दिलं...!
- श्री राहुलजी गांधी @RahulGandhi#BharatJodoYatra#ShegaonSabha
राष्ट्रवादीने निधी दिला नाही म्हणून एकनाथ शिंदे सह 39 आमदारांनी बंडखोरी केली हे एकवेळ समजू शकतो.. परंतु सेनेच्या खासदारांचा कोणता निधी राष्ट्रवादीने अडवला.?
खेळ वेगळाच आहे मित्रांनो..
भाजप+शिंदेगट+मनसे+
जानकर+मेटे+पडळकर+
खोत+आठवले+ कंगणा+अर्णब+सदावर्ते+ सोमैया+राणे+राणा+CBI+ED+INCOME TAX+केंद्र सरकार.
आणि एकीकडे एकटा वाघ ज्यांच्या सोबत संपुर्ण देशातील महाराष्ट्रातील जनता एक कुटूंब प्रमुख म्हणून पहाते ते म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे @OfficeofUT
Doesn't matter what opposition says about him, Deep down we all know this man is a real gem.
One of the best CM of Maharashtra we have ever seen!
Come back stronger Saheb!
जय महाराष्ट्र!
#UddhavThackarey#MaharashtraPolitcalCrisis