राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री मा. जयंत पाटील साहेब य��ंना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.!💐
@Jayant_R_Patil
सरत्या वर्षाला निरोप देत
नवी स्वप्न,नव्या आशा,नवी उमेद व
नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू
तसेच आपल्या सर्वांची स्वप्ने,आशा,आकांशा पुर्ण होवोत. @MaViAaghadi
@_2021NewYear
जिंतूर नगरीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार आदरणीय श्री विजयराव भांबळे साहेब यांना वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा....!
@VMBhamble
मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या अधिकृत उमेदवार माननीय सतीश भाऊ चव्हाण यांच्या प्रचारार्थ परभणी येथे आयोजित प्रचारसभेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मेह��ूब भाई शेख यांची भेट घेतली
@RiteshRKale @MahebubShaikh20
धीर देऊ...मदतीला धावून जाऊ...
एकमेकांतील विश्वास वृद्धिंगत करू...
अन् आजूबाजूला दाटलेल्या अंधःकारावर मात करण्याची प्रेरणा घेऊ...
ही दिवाळी नव��� उमेद, नवी आशा आणि मांगल्याचा प्रकाश घेऊन येणारी ठरो, या सदिच्छा! दीपावलीच्या आपणांस व आपल्या कुटुंबियांस मनःपूर्वक शुभेच्छा!
#HappyDiwali