Today did the "Shubharambh" of Lakshmi Iranappa Saraf gold and silver shop at Aundha Nagnath , Kalamnuri Constituency. I wish all the best to Shivshankar Saraf Ji , Santosh Saraf Ji, Sachin Saraf Ji for their new enterprise .
एकुरके येथील श्री.तानाजी साठे-पाटील यांच्या कन्येच्या विवाहप्रसंगी सोलापूर येथे उपस्थिती लावली. याप्रसंगी साठे कुटूंबियांच्या आदरातिथ्याचा स्वीकार केला.
योगी आदित्यनाथ यांची 'बॉडी लँग्वेज' बघा. योगी पंतप्रधान मोदी यांना आव्हान देत आहेत असे म्हणणाऱ्यांसाठी हा फोटो सणसणीत उत्तर आहे.
ज्या योगींना अमित शहांबद्दल इतका आदर आहे तर मोदींबद्दल किती आदर (किंबहुना आदरयुक्त भीती) असेल...!