मध्यरेल्वे आंबिवली आणि शहाड मधे फटकागँग यांच्या पराक्रमामुळे एकातरुणाला आपला पाय गमवावा लागला चोर अल्पवयीन असल्यामुळे कारवाई होत नाही.चोरांना यापूर्वी ही दोन वेळा अटक झाली होती लहान असल्यामुळे सुटका होते काहीतरी कठोर कारवाई करा @RailMinIndia@RPFCR@Central_Railway@RPF_INDIA
कसारा वरून 6:10 am पहाटे मुंबई कडे जाणाऱ्या महिलांच्या प्रथम वर्गाच्या डब्यात महिला कासाऱ्या वरून झोपून येत असतात. आसनगाव वरून चढल्यावर बसायला जागा ही देत नाहीत, झोपूनच राहतात, आमच्या मुली first class चा पास काढून उभ्याने प्रवास करतात , प्रसंगी वाद विवाद होतात,
@AshwiniVaishnaw@Central_Railway@drmmumbaicr@umesh_sir@RahulGandhi
I request u all central railway employees please stop the local trains and start to bull cart on track.
Because there is all trains running Dailly late by 30 to 40 minutes.
Specifically karasa side trains.
कल्याण-कसारा मार्गावरील,'आंबिवली' स्था. प्लॅ. क्र. 1 च्या फलाट आणि ट्रेन च्या पायदाना भला मोठा Gap असल्याने, साधारण 2/3 दिवसात 1 तरी "प्रवासी" चढता-ऊतरताना सरळ खाली पडण्याच्या घटना घडतात,कृपया आपण यावरती लवकरच ऊपाययोजना करावी ही कळकळीचीविनंती@raosahebdanve
भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ७५वा वर्धापनदिन साजराहोतो परंतु अंबिवली रेल्वेस्थानकाचा विकास होतनाही दरमहा50 लाखउत्पन्न मिळते तरी अशी परिस्थितीआहे,महिलांना शौचालयाची व्यवस्थानाही वयोवृद्धआजी,गर्भवतीस्त्री,मुली &महिलांना त्रासहोतो@RailMinIndia@Shyamubale5@raosaheboffice@drmmumbaicr