ब्रेकिंग
महाराष्ट्रात काँग्रेसकडून राज्यसभा निवडणुकी साठी चंद्रकांत हांडोरे यांना उमेदवारी
विधान परिषद निवडणुकीत क्रॉस मतदानामुळे झाला होता पराभव #काँग्रेस
@rautsanjay61 साहेब तुमच्यात बाळासाहेबांनी अस काय बघून तुम्हाला इतकं मोठं केलंय ते समजत नाही.
जर चव्हाण साहेबांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिलाय तर ते पक्षावर दावा तरी कसा करतील.
तुम्ही तुमचा कॉमन सेन्स पण तुम्ही गहाण ठेवलात शरद पवार साहेबा सोबत गेल्यापासून.
काही पत्रपंडीतांना महाराष्ट्रात पण बिहारसारखं काही घडणार का? असा प्रश्न पडला आहे.
अहो, पण नितीश कुमार यांनी
संघटना टिकवली…
आमदार टिकवले…
चिन्हही त्यांच्याकडेच आहेच !
पण उद्धव ठाकरेंकडे आज काय आहे?
ना संघटना…
ना आमदार…
ना चिन्ह…
आहे फक्त संजय राऊतांचा भोंगा…