महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम व कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार साहेब यांना महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटना व सिद्धेश्वर मुंडे कडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!
@AjitPawarSpeaks,@mrhasanmushrif,@dhananjay_munde#संगणकपरिचालक
महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम नेते ,माजी मुख्यमंत्री तथा कर्तव्यदक्ष विरोधीपक्षनेते ना.देवेंद्रजी फडणवीस साहेबांना महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटना व सिद्धेश्वर मुंडे कडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!
@Dev_Fadnavis,@kdhavse#संगणकपरिचालक
महाराष्ट्राच्या मातीतल्या कबड्डीला सातासमुद्रापार पोहोचवणारे, कबड्डीच्या प्रचार-प्रसारासाठी आयुष्यभर कार्य करणारे, 'कबड्डीमहर्षी' स्वर्गीय बुवा साळवी यांचा आज जन्मदिन; अर्थात 'कबड्डी दिन'! महाराष्ट्राच्या कबड्डी चळवळीच्या वतीनं स्वर्गीय बुवा साळवी साहेबांना विनम्र अभिवादन!
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या, लोकसभेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या संसदरत्न खासदार @supriya_sule ताई आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपल्याला उत्तम आरोग्य व दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!
मा.@mrhasanmushrif साहेब आपण कोरोना मोहिमेत गाव पातळीवर काम करणाऱ्या संगणकपरिचालकांना 25 लाख रुपयांचे विमा कवच लागू केल्या बद्दल आपले राज्यातील सर्व संगणकपरिचालक व महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटने कडून आपले धन्यवाद व आभार💐💐
@CMOMaharashtra,@AjitPawarSpeaks#संगणकपरिचालक