🙏 वसा जनसेवेचा… संकल्प समाजसेवेचा! महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कॅबिनेट मंत्री अॅड. आशिष शेलार यांची सदिच्छा भेट घेऊन जीवन प्रबोधिनी ट्रस्टचा कार्यवृत्तांत अहवाल सादर केला. यावेळी ट्रस्टचे पदाधिकारी मुकेश शिंदे उपस्थित होते.@ShelarAshish
आमचा कार्यकर्ता सत्यवान नर यांने सदिच्छा भेट घेऊन विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या त्यांच्या जीवन प्रबोधिनी ट्रस्टचा कार्य अहवाल दिला.
#Maharashtra#AshishShelar
🙏💐 मनःपूर्वक कृतज्ञता! 💐
जीवन प्रबोधिनी ट्रस्टचे मार्गदर्शक व प्रसिद्ध उद्योजक मा. श्री. राजेश जैन साहेब यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना “वसा जनसेवेचा” कार्यवृत्तांत अहवाल भेट दिला.
त्यांचे मार्गदर्शन, सहकार्य व शुभेच्छा ही आमच्यासाठी सदैव प्रेरणादायी आहेत. मनःपूर्वक धन्यवाद!
सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे विश्वस्त व जीवन प्रबोधिनी ट्रस्टचे सल्लागार-मार्गदर्शक मा. श्री. महेशजी मुदलियार साहेब यांची भेट घेऊन वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. 🎂💐
यावेळी जीवन प्रबोधिनी ट्रस्टचे मार्गदर्शक श्री. मेघनाथ शेट्टी उपस्थित होते.
🎂💐 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐🎂
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नगरसेवक तसेच जीवन प्रबोधिनी ट्रस्टचे सल्लागार व मार्गदर्शक मा. श्री. प्रकाश गंगाधरे साहेब यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 💐@GangadhareBJP
मा. श्री. किरीट भंसाळी साहेब यांची भाजप महाराष्ट्र व्यापार प्रकोष्ठाच्या प्रभारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन! 💐🚩
आपल्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! 🙏
– सत्यवान नर
संस्थापक, जीवन प्रबोधिनी ट्रस्ट@kirit_bhansali
मा. श्री. विश्वास पाटक साहेब यांची भाजप महाराष्ट्र बुद्धिजीवी प्रकोष्ठाच्या प्रभारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन! 💐🚩
आपले अभ्यासपूर्ण नेतृत्व व समाजहिताचे कार्य आम्ही जवळून पाहिले आहे; आपल्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 🙏@vishwasvpathak
कोकणाचे सुपुत्र राज्यसभा खासदार मा. विनोदजी तावडे यांची पुनश्च: भारतीय जनता पार्टी च्या राष्ट्रीय कार्यकारणी वर सरचिटणीस पदी निवड
झाल्या बद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन ....!@TawdeVinod
🎂 मुंबई भाजपा अध्यक्ष मा. आमदार श्री. अमितजी साटम साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐
आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
@AmeetSatamFC
🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳
स्वातंत्र्य, समता आणि राष्ट्रभक्तीची मूल्ये जपत, देशाच्या प्रगतीसाठी सदैव योगदान देऊया.
जय हिंद! वंदे मातरम्! 🇮🇳🙏
हातात तिरंगा घेऊन उभा असलेला हा चिमुकला एक मोठा संदेश देतो—देशप्रेमाला श्रीमंतीची नाही, तर निर्मळ मनाची गरज असते! 🇮🇳❤️
या बालकाच्या हातातील प्रत्येक तिरंगा आपल्याला सांगतो—भारताचा तिरंगा सदैव अभिमानाने उंच फडकत राहो!
जय हिंद! 🇮🇳 वंदे मातरम्!