@mnsmoresachin मा.राज साहेबांचे विश्वासू,पक्षातील सर्वांना सामावून घेणारे,मुलांना मार्गदर्शन करणारे,सर्व कार्यकर्त्यांचे लाडके मा.सचिन दादा मोरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, स्वामी समर्थ दादांना उदंड आयुष्य प्रदान करो.
#महाराष्ट्र_नवनिर्माण_वीज_कामगार_सेना@Shirishmns
@Shirishmns
आदरणीय साहेब शतायु व्हा 🙏
आपणास अभिष्टचितनाच्या मनसे शुभेच्छा💐🎂
आई भवानी आपणास उदंड, निरोगी आयुष्य देवो, आपल्या सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण होवो, यशाच्या सर्वोच्छ शिखरावर नेवो हिच आई चरणी प्रार्थना🙏
शुभेच्छुक:-
श्री. नारायण उ. खरात