लोकमान्य टिळकांना जयंतीदिनी काँग्रेसचे अभिवादन
स्वातंत्र्य चळवळीचे नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या 170 व्या जयंतीनिमित्त निगडी येथील स्मारकाला पुष्पहार अर्पण करून काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले.
@INCHarshsapkal@INCMaharashtra@satejp@VijayWadettiwar@BMSandeepAICC
आज पिंपरी चिंचवड शहरातील काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिल्ली जंतर मंतर येथील आंदोलक विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिस सुरक्षा दला कडून अमानुषपणे केलेल्या लाठी हल्ल्याच्या आणि बेदम मारहाणीच्या निषेधार्थ केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन केले
@INCHarshsapkal@INCMaharashtra
सहनशीलतेला कमजोरी समजू नका;
वेळ आल्यावर प्रत्येक गोष्टीचा हिशेब होईल, आणि तोही चोख.
Do not mistake tolerance for weakness;
when the time comes, every single thing will be accounted for—and precisely so.
@RahulGandhi@INCIndia@INCHarshsapkal@INCMaharashtra
Heartiest Birthday wishes to
Hon'ble Shri Mallikarjun Kharge Sir —Defender of the Constitution, a leader of India, President of the All India Congress Committee, LOP in the Rajya Sabha
I sincerely wish you a long and healthy life
@kharge@INCIndia@NammaPriyank
सध्या राज्यभर सुरू असलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनर्परीक्षण मोहिमे बाबत काँग्रेस पक्षाने आज काँग्रेसच्या BLA 2 यांचा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला कार्यक्रमाबाबत प्रशिक्षण सविस्तर माहिती मार्गदर्शन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कार्यालयाचे डॉ.निमिष साने सर यांनी केले.
"राम नाम जपणा पराया माल अपना" हेच भाजप चे धोरण-गोपाल तिवारी.
पिंपरी चिंचवड येथील एम्पायर इस्टेट पुलाखालील श्री.राम,श्री.हनुमान,श्री.महादेव आणि शनीमंदिर संयुक्तपणे असलेल्या ठिकाणी आज शहर काँग्रेसकडून रघुपति राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन करण्यात आले
@INCHarshsapkal@INCMaharashtra
हिंदू मुस्लिम एकोप्याच्या दिंडीसेवेत काँग्रेसकडून 250 रेनकोट वाटप
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी यांत्रिकी भवन या ठिकाणी हिंदू मुस्लिम एकोप्याचे दर्शन घडवणारी दिंडी वारकरी सेवा करण्यात आली.
@INCHarshsapkal@INCMaharashtra
शहर काँग्रेसकडून पूरपरिस्थिती पाहणी दौरा
नुकत्याच झालेल्या संततधार पावसामुळे नदीकाठच्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले पाहणी करण्यासाठी पिंपरी कॅम्प भागामध्ये दौरा केला रिव्हर रोड,आंबेडकर कॉलनी,भाट नगर,प्रकल्प इमारतींच्या मागचा भाग या ठिकाणांची पाहणी केल.
@INCHarshsapkal