मनसेचे अधिकृत उमेदवार डॉ नरसिंह भिकाने साहेब यांनी संपूर्ण अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघात आज त्यांनी रोकडा सावरगाव जिल्हापरिषदेमधील अनेक गावी खाजगी भेटी देत आपला वचननामाही जनतेमध्ये वाटप केला व धानोरा आदी गावांमध्ये जनतेला संबोधितही केले.
मनसेचे अधिकृत उमेदवार डॉ नरसिंह भिकाने साहेब यांनी आज त्यांनी चाकूर तालुक्यातील म्हाळणग्रा,म्हाळणग्रवाडी,देवनगरा, सुगाव,मुरंबी या ठिकाणी भेटीगाठी घेतल्या,आपला वचननामा वाटला तर अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे जाहीर सभा घेतली.
@mnsadhikrut
*236 अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघ प्रचार अभियान टप्पा दोन*
मनसेचे अधिकृत उमेदवार डॉ नरसिंह भिकाने साहेब यांनी आज चापोली येथील बाळूमामा मंदिर, महादेववाडी,उंबरगा,अजनसोंडा,महादेववाडी,थोरलीवाडी या गावी भेट दिली.@mnsadhikrut
*236 अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघ प्रचार अभियान टप्पा दोन*
मनसेचे अधिकृत उमेदवार डॉ नरसिंह भिकाने साहेब यांनी संपूर्ण अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघ एक वेळ पिंजून काढल्यानंतर आज त्यांनी घारोळ, नांदगाव,आष्टा, लिंगदाळ या गावी भेट दिली.
*236 अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघ प्रचार अभियान टप्पा दोन*
मनसेचे अधिकृत उमेदवार डॉ नरसिंह भिकाने साहेब यांनी संपूर्ण अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघ एक वेळ पिंजून काढल्यानंतर त्यांनी आज प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात वायगाव,बाबळदरा,सय्यदपूर,कुमठा या गावी भेट दिली.@mnsadhikrut
*236 अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघ प्रचार अभियान टप्पा दोन*
*जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
मनसेचे अधिकृत उमेदवार डॉ नरसिंह भिकाने साहेब यांनी संपूर्ण अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघ एक वेळ पिंजून काढल्यानंतर आज त्यांनी मेथी,सलगरा,धानोरा या गावी भेट दिली.@mnsadhikrut
लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे सन्मा.राजसाहेब ठाकरे यांनी लातूर ग्रामीण मतदारसंघाचे उमेदवार मा.संतोषभाऊ नागरगोजे यांच्यासह आम्हा सर्व लातूर जिल्ह्यातील पक्षाच्या अधिकृत उमेदवारांसाठी सभा घेतली उपस्थित असलेल्या जनसमुदायाला रेल्वे इंजिन समोरील बटन दाबण्याचे आवाहन केले@mnsadhikrut
*236 अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघ प्रचार अभियान टप्पा दोन*
मनसेचे अधिकृत उमेदवार डॉ नरसिंह भिकाने यांनी संपूर्ण अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघ एक वेळ पिंजून काढल्यानंतर आता त्यांचा प्रचाराचा दुसरा टप्पा चालू आहे.आज त्यांनी लेंडेगाव,कोपरा,तांडा या गावी भेट दिली.@mnsadhikrut
मनसेचे अधिकृत उमेदवार डॉ नरसिंह भिकाने साहेब यांनी संपूर्ण अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघ एक वेळ पिंजून काढल्यानंतर आता त्यांचा प्रचाराचा दुसरा टप्पा चालू आहे.आज त्यांनी मांडणी,आजनीवाडी, फुलसेवाडी या गावी भेट दिली.@mnsadhikrut
*236 अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघ प्रचार अभियान टप्पा दोन*
मनसेचे अधिकृत उमेदवार डॉ नरसिंह भिकाने साहेब यांनी संपूर्ण मतदारसंघ एक वेळ पिंजून काढल्यानंतर आता त्यांचा प्रचाराचा दुसरा टप्पा चालू आहे.आज त्यांनी मानखेड,सोनखेड,कोपरा या गावी भेट दिली.@mnsadhikrut
*236 अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघ प्रचार अभियान टप्पा दोन*
*जाहीर प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्या सुरू आहे ज्याच्या अंतर्गत शंकरवाडी,आनंदवाडी,चापोली या गावी दिल्या भेटी जिथे त्यांचे जोरदार स्वागत झाले व लाभला मतदारांचा मोठा प्रतिसाद!@mnsadhikrut
*महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाने साहेब यांनी भव्य मोटरसायकल रॅली दरम्यान अहमदपूर मध्ये दुमदुमणाऱ्या शेकडो मनसे कार्यकर्त्यांच्या घोषणांमध्ये केला 236 अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल!
*लातूर येथील कविसंमेलनात अनेक दिवसांनंतर उपस्थित राहिलो व ...प्रमुख उपस्थिती.. गुरू मा.योगीराज माने सर,मा.सागर गीर सर व मित्र कवी इंगळे सर..व सर्वच कवी व कवयित्री!*
*जनसंपर्क अभियान मिशन 2024 विधानसभा*
अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघा चा दौरा करत
मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाने साहेब शेतकरी,ग्रामस्थ यांच्याशी चर्चा करूत सम्पर्क साधत आहेत.यानुसार त्यांनी अहमदपूर तालुक्यातील *वैरागड,मावलगाव व बोरगाव या गावांना भेट दिली.@mnsadhikrut
*जनसंपर्क अभियान मिशन 2024 विधानसभा*
अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघा चा दौरा करत
मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाने साहेब शेतकरी,ग्रामस्थ यांच्याशी चर्चा करून सम्पर्क साधत आहेत.यानुसार त्यांनी अहमदपूर तालुक्यातील *ढाळेगाव,गुट्टेवाडी व यलदरीवाडी* या गावांना भेट दिली.@mnsadhikrut
*जनसंपर्क अभियान मिशन 2024 विधानसभा*
मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाने साहेबांनी नवरात्रमहोत्सवानिमित्त अहमदपूर तालुक्यातील *किनगाव,विळेगाव व मावलगाव* या गावी देवीची पूजा व आरती करत मोठ्या संख्येने उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले.
@mnsadhikrut
लातूर येथे मनसेचा शेतकऱ्यांसाठी महामोर्चा..
नेतृत्व मा.संतोषभाऊ नागरगोजे मनसे
प्रदेश सरचिटणीस तथा शेतकरी सेना प्रदेशाध्यक्ष
प्रमूख उपस्थिती जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाने, शिवकुमार नगराळे,संजीव राठोड
व सर्व पदाधिकारी मनसे लातूर
@mnsadhikrut