नातेपुते नगरपंचायत मार्फत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त 🇮🇳75 INDIA🇮🇳 मध्ये विद्यार्थी बसवून ड्रोन द्वारे शूटिंग करण्यात आले. एकुण 5000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या वेळी वसुंधरा शपथ घेतली. इलेक्ट्रिक बाईक असणाऱ्या अर्जुन जगताप व संस्कार कवितके या विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प दिले.शाळेतील विविध उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. मार्गदर्शन करून शाळेच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.🙏🏻🌹🙏🏻
#आझादीकाअमृतमहोत्सव#स्वच्छभारतअभियान#majhivasundhara नातेपुते नगरपंचायत मुख्याधिकारी मा.श्री.माधव खांडेकर साहेब यांनी आज स्वच्छ भारत सर्वेक्षण निमित्ताने चंद्रकांत घुगरदरे प्रशाला नातेपुते या शाळेस भेट दिली.शाळेच्या वतीने मा. मुख्याध्यापक श्री.चांगण सर यांनी त्यांचा सन्मान केला
*मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी लसीकरणासाठी घरोघरी जाऊन केली जागृती ; नातेपुते मध्ये 98 टक्के लसीकरण पूर्ण*
https://t.co/SnvS31NxVm
*महर्षि डिजीटल न्यूज* साठी
सागर खरात 9730789888