मा.@Dev_Fadnavis साहेब आपण पोलीस पाटील व होमगार्ड यांचा निर्णय घेऊन चांगले केले त्याच बरोबर राज्यातील संगणपरिचालकांचा निर्णय १० दिवसात बैठक घेऊन देण्यात येईल असे आश्वासन दिले होते,आज ९० दिवस झाले आहेत,आपण निर्णय घेऊन न्याय द्यावा हि विनंती.@narendramodi ,@kdhavse#संगणकपरिचालक
मा. @Dev_Fadnavisसाहेब आपण स्वतः वर्षा बंगल्यावर 04 मार्च 2018 रोजी आश्वासन दिले होते की शासन वेगळ्या निधीतून संगणक परिचालकांचे मानधन दरमहिन्याच्या एका निश्चित तारखेला करणार एकवर्ष झाले तरी आश्वासनाची पूर्तता केलेली नाही,हेच का आपले सरकार?@Pankajamunde ,@kdhavse#संगणकपरिचालक
शासनाने तरुणांच्या आक्रोशाकडे गांभीर्याने पाहावे..त्याचे रूपांतर ज्वलंत क्रांतीत व्हायला वेळ लागणार नाही.
आम्ही उपाशी-बिनपगारी आहोत.. नाचक्की शासनाची(BJP)ची होईल..
@Dev_Fadnavis
जी त्वरित पाऊले उचला..जनतेच्या दरबारात दिलेला शब्द पाळा. ही विनंती..!आमचा अंत पाहू नका.
#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavis साहेब,ज्यांच्यामुळे डिजिटल महाराष्ट्र घडत आहे,त्या संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय.टी.महामंडळात घेण्याचे दिलेले आश्वासन पाळून आमचा अंत न पाहता न्याय द्या.१० दिवसात होणारी बैठक ४४ दिवस झाले तरी का होत नाही?@Pankajamunde,@kdhavse,@abpmajhatv#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavis साहेब आपण 30 नोव्हेंबर रोजी विधानभवनात उत्तर दिलं होतं की,आपण येत्या दहा दिवसात #संगणकपरिचालक यांचा संबंधित विभागातील अधिकार यांना बोलावून बैठक घेऊन निर्णय देऊ पण साहेब आज 15 दिवस झाले बैठक नाही घेतली.कधी देणार आहात निर्णय.आज उत्तर द्या.@TV9Marathi#Tv9महामंथन
मा.@narendramodiजी आपण महाराष्ट्र राज्यातील सर्व संगणक परिचालकांना आय टी महामंडळात घेण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री,@Dev_Fadnavis साहेब यांना सूचना द्याव्यात तसेच csc- spv या कंपणीवर कारवाई करावी,संगणक परिचालक आपल्या सर्व निर्णयांचे स्वागत करतील.@kdhavse#संगणकपरिचालक
हजारो संगणक परिचालक गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत होते. याबाबत मी सातत्याने पाठपुरावा केला अखेर आज मुख्यमंत्र्यांनी आठ दिवसांत याबाबत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले. मी सदैव संगणक परिचालकांच्या पाठिशी आहे. @SiddheshwarMun7#संगणकपरिचालक
@devfadanvis #abpmaza@Narendramodi_PM
साहेब अपको हमरा निवेदन है की आपणे भेजी हुई ग्रामपंचाय पर सब योजनये लोगोताक पोहचनेका काम कर रहे है। और ऊस संगणक परिचालक भुखा मर रहा है सब येई है क्या आपकी सरकार ये है आपके अच्छे दिन
#devfadanvis#tv9news#ABPnews#संगणकपरिचालक या शेतकरी च्या मुलांना जर तूम्ही इतका त्रास आमची काही चुका नसताना आम्हाला पोलीस प्रशासनाची मदत घेऊन आम्हाला मोर्चा दाबण्याचा प्रयत्न करीत आहात हेच का आपले सरकार