खासदार अशोक नेते, आमदार देवराव होळी यांच्याशी संवाद. गडचिरोलीतील महिला व बालकांच्या हिताचे प्रश्न, अंत्योदय माहिती विश्लेषण या अनुषंगाने चर्चा झाली. दोन्हीही लोक प्रतिनिधींनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला.
@AshokNeteMP @DrDeoraoMla
@InfoGadchiroli
मतदार नोंदणीसंबंधी येणाऱ्या अडचणी, निवडणूक प्रक्रियेविषयीची माहिती, युवांची मतदार नोंदणी विषयी असणारी अनास्था यांबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया तुम्ही लाइव्हच्या कमेंट्समध्ये कळवा.
कमेंट्समधील काही प्रश्न थेट या कार्यक्रमात निवडणूक अधिकाऱ्यांना विचारले जातील.
हे खरोखर आपले ‘प्रतिनिधी’ आहेत का?
… उत्तर सर्वांना माहीत आहेच, पण यामुळे शेतकऱ्यांच्या, दुर्बल घटकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होतं आहे, मतदारसंघांचं नुकसानच होत आहे, हे स्पष्ट दिसत असूनसुद्धा मतदार जाब विचारण्याचा हक्क आपल्याकडे उरला आहे की नाही?
-https://t.co/8kOeNGS2ur
स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरसुद्धा चांगलं पोटभर खायला मिळतं म्हणून शाळेत येणाऱ्यांची संख्या आजही लक्षणीय आहे. विद्यार्थ्यांच्या पोषणाची काळजी घेणाऱ्या या योजनेचं नाव आहे - शालेय पोषण आहार योजना.
@SnehalBansode@lokmat#पोषण#आहार
लेखाची लिंक :
https://t.co/bLNyMsto9j
Did you know that there is a village in Maharashtra with 38 female electricians? This #IWD2023, we celebrate the story of a few women who chose to #BreakTheBias & the rest followed! Let's celebrate #InternationalWomenDay2023 with this unique social ripple effect! #WeEmbraceEquity
८ मार्च २०२३ रोजी राज्याचं नवीन महिला धोरण जाहीर होणार असल्याचं समजतं. या पार्श्वभूमीवर महिला धोरणाबाबत आपल्याला किती माहिती आहे याचा अंदाज घेऊया या क्विझमधून!
१) महाराष्ट्राचं पहिलं महिला धोरण किती साली जाहीर झालं?
@MarathiRT@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
जागतिक महिला आयोगाच्या @UN_CSW ६७ व्या सत्रानिमित्त
स्त्री आधार केंद्र आयोजित कृतीसत्र
ग्रामीण महिलांच्या अत्याचार विरोधी संघर्षात समाज व पोलिसांकडून अपेक्षा
दि.२५ फेब्रु.२३ स्थळ :विद्यार्थी सहाय्यक समिती डॉ. अच्युतराव आपटे सभागृह,पुणे
दु.३.०० ते ५.
@NaviUmed@SaamanaOnline
राज्य सरकारच्या नव्या महिला धोरणाची घोषणा जागतिक महिलादिनी ८ मार्चला होणार असल्याचे समजते. या धोरणात कोणते मुद्दे प्राधान्याने समाविष्ट व्हावेत, असं तुम्हाला वाटतं?
१) महिलांसाठीच्या योजना, उपक्रमांची कालबद्ध अंमलबजावणी
२) जिल्हा-तालुका स्तरावरून अंमलबजावणीवर देखरेख
#महिलाधोरण