@NMMCCommr असे पाणी पिल्याने सार्वजनिक आरोग्याचा गंभीर प्रश्न उद्धभवत आहे साथीचे रोग पसरल्यास त्याची जबाबदारी नवी मुंबई आयुक्त घेणार का. @mieknathshinde@CMOMaharashtra साहेब कृपया योग्य त्या कार्यवाही साठी संबंधितांना सूचित करावे ही विनंती व अपेक्षा.@TOINaviMumbai@TOIIndiaNews
#NaviMumbai: Around 4 to 5 people injured in the newly started Umbrella circular joyride at Wonders Park in #Nerul on Saturday evening. The Wonders Park was recently inaugurated by CM Eknath Shinde.
@shradzpvg@PanvelCorp@navimumbaicv@NMMConline To build pressure, file RTI and ask information regarding action taken by corporation on your letters complaints / emails/and other social platform, also ask name and designation of officers who is supposed to take action in this regard.
@NMMCCommr@NMMConline this is the worst. you are binded to resolve and respond to citizens complaint.. Are not u? Please be responsible toward your basic duty
रानसई धरणातील पाण्याची साठवणूक क्षमता कमी झाल्याने उरणमध्ये मंगळवार, शुक्रवार व रविवार असे तीन दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे उरणमधील नागरी वसाहतींसह औद्योगिक विभागला पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ येणार आहे.@uran@panvel@NaviMumbaiNet
सध्या नवीमुंबई मध्ये सर्वत्रच असे चित्र दिसत आहे... फक्त स्वच्छ भारत मिशन च्या तपासणी वेळेसच शहर स्वच्छ करायचं का?? @NMMCCommr@NMMConline@TOINaviMumbai
नवी मुंबई महानगरपालिकेने 'स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉन' आयोजित केली होती. मात्र रस्त्यावर पडलेला कचर्याचा ढीग शहरातील अनेक ठिकाणच्या स्वच्छतेकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले होते.@NMMConline@SmartCityA11y@NaviMumbaiCity