@OfficeofUT@ShivSenaUBT_@ShivsenaUBTComm@AUThackeray@rautsanjay61 साहेब मीडियाला ताकीत दया आपला चिन्ह चुकीच दाखवत आहेत जूना चिन्ह दाखवत आहेत सर्वाना नोटिस पाठवा आणि आपल्या सर्व पदाधिकारीना पण सांगा चिन्ह बरोबर लावा म्हानुन चिन्ह लोकांपर्यंत पोहचने खुप महत्वाच आहे. विनंती
@OfficeofUT साहेब मुख्यमंत्री पदासाठी कांग्रेसच्या व राष्ट्रवादीच्या नादी न लागता एकठे लढु साहेब जे काय येतील ते आपल्या हिमतीवर व पक्ष वाढायला पण मदत होइल सत्तेमध्ये नाही आलों तरी चालेल, पण भक्कंम विरोधीपक्ष बनऊ हात जोड़ून विनंती साहेब @AUThackeray@rautsanjay61@ShivsenaUBTComm