बंदे मे है दम! कोरोना काळात सातत्याने अत्यंत ठोस, सुस्पष्ट विचार मांडणाऱ्या बजाज ऑटोच्या राजीव बजाज यांच्याशी काँग्रेस नेते राहूल गांधींनी केलेली बातचीत, प्रत्येक विचारी माणसाला विचार करायला लावणारी... पाहायलाच हवी अशी... https://t.co/0zsGgSMzq8 via @YouTube
खोपोलीतील प्रभाग क्र.12 शास्त्रीनगर व प्रभाग क्र.11 विणानगर हा परिसर ‘कोरोना विषाणू बाधित क्षेत्रा’तून वगळण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी निधी चौधरी यांनी दिले आहेत.
रा.कॉ.पार्टी रायगड जिल्हाध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी @parthajitpawar फाउंडेशनच्या वतीने कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालय, पोलीस दुरक्षेत्र वावोशी व प्राथमिक आरोग्य केंद्र वावोशी येथे सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
कोरोना विषाणू पासून बचाव करण्यासाठी @parthajitpawar फाउंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे खोपोली नगरपरिषद, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, रूग्णालय, पोलिस ठाणे, शहरातील सर्व डॉक्टर्स, पत्रकार आणि नगरसेवक यांना सँनिटायझर कँनचे वाटप करण्यात आले आहे.