जय जगन्नाथ! 🚩
श्रद्धा, भक्ती आणि समर्पणाचा त्रिवेणी संगम असलेल्या श्री क्षेत्र जगन्नाथ पुरी येथील भव्य रथयात्रा उत्सवाचा आजपासून प्रारंभ होत आहे.
सर्वांना श्री जगन्नाथ रथयात्रेच्या हार्दिक शुभेच्छा!
|| जय जगन्नाथ! ||
#RathYatra#JaiJagannathYatra#Puri#Festival
नगरसेविका नेत्रा शिर्के यांनी मॉर्निंग विथ सिटीझन्स उपक्रमांतर्गत उद्यानात सकाळी येणाऱ्या जॉगर्स आणि ज्येष्ठ नागरिकांशी मनमोकळा संवाद साधला.याच दरम्यान, उपस्थित असलेल्या सौ.योगिता जी यांचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला व त्यांना भावी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या
नेरुळ सेक्टर-१७ येथील नंदनवन सोसायटीमध्ये नगरसेविका नेत्रा शिर्के यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या माध्यमातून मान्सूनपूर्व झाडांची छाटणी करण्यात आली. यावेळी निर्माण झालेला हिरवा कचरा रस्त्यावर पडून न राहता तो लगेचच उचलून परिसर स्वच्छ व सुरक्षित करण्यात आला.
२० फेब्रुवारी २०२६ रोजी झाल्यापासून आजपर्यंत विविध महासभा बैठकांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या ठरावांच्या प्रशासनाकडून प्रत्यक्ष अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीस उपस्थित राहून नगरसेविका नेत्रा शिर्के यांनी देखील अनेक मुद्द्यांकडे लक्ष वेधले
महाकवी कालीदास दिन निमित्त संस्कृत साहित्यातील अद्वितीय कवी, महान नाटककार आणि कविकुलगुरु महाकवी कालिदास यांना विनम्र अभिवादन..!
#महाकवीकालिदास#कालिदासदिन
हिंदवी स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची पर्वा न करता पावनखिंडीत अतुलनीय शौर्य, पराक्रम आणि स्वामिनिष्ठेचा इतिहास घडविणारे शिवछत्रपतींचे एकनिष्ठ शिलेदार, रणमर्द शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!
#बाजीप्रभू_देशपांडे
नगरसेविका नेत्रा शिर्के यांनी श्री.संजय मिश्रा यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन कार्यक्रमास उपस्थित राहून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी मिश्रा यांच्या पत्नी नूतन मिश्रा व कुटुंबातील अन्य सदस्यांशी नेत्रा शिर्के यांनी स्नेहपूर्ण भेट घेऊन संवाद साधला
नगरसेविका नेत्रा शिर्के यांनी श्री.मनोज .के.सोमन यांच्या नवीन घराच्या वास्तूशांती व गृहप्रवेश कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित राहून त्यांचे व कुटुंबियांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि नवीन वास्तूतील आगामी प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
#NetraShirke, #ManojSoman, #FamilyBlessings,
संगीताच्या सुरावटींनी सजलेल्या एका मंत्रमुग्ध करणाऱ्या अविस्मरणीय" सिम्फनी " प्रस्तुत "Fiestra-14 - Melodies Forever" हा संगीत कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी नगरसेविका नेत्रा शिर्के यांनी उपस्थित राहून कलाकारांचा उत्साह द्विगुणित केला.
जोपर्यंत लोकसंख्या आणि निसर्गाची संसाधने यांचा समतोल राखला जात नाही, तोपर्यंत शाश्वत विकास शक्य नाही. आज जागतिक लोकसंख्या दिना'निमित्त आपण सर्वांनी एक जबाबदार नागरिक म्हणून जागरूक राहण्याचा आणि देशाच्या प्रगतीत खारीचा वाटा उचलण्याचा निश्चय करूया. जागतिक लोकसंख्या दिनाच्या शुभेच्छ
विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना निर्माण करत, रचनात्मक कार्यातून समाजपरिवर्तन घडवणाऱ्या 'अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे'च्या स्थापनादिनानिमित्त सर्व विद्यार्थीबांधवांना राष्ट्रीय विद्यार्थीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#ABVP#स्थापनादिन#विद्यार्थी_चळवळ#NationalStudentsDay
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख ।
पाहिन श्रीमुख विठ्ठलाचे ॥
देहू झाली पालखीमय! 🚩
संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त सर्व वारकरी भाविकांना आणि विठ्ठलभक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा! बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम!
#तुकाराममहाराजपालखी
प्रखर राष्ट्रवादी, भारतीय जनसंघाचे संस्थापक नेते, आमचे आदर्श, प्रेरणास्थान डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना जयंतीदिनी कोटी कोटी नमन!
#SyamaPrasadMukherjee
भाजपा महाराष्ट्र मतदार यादी विशेष सखोल पुनर्निरीक्षण समितीचे प्रदेश संयोजक, मा.खासदार श्री.किरीटजी सोमय्या यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली नवी मुंबई येथे SIR प्रक्रियेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक यशस्वीरित्या पार पडली. या बैठकीत भाजप नगरसेविका नेत्रा शिर्के या उपस्थित होत्या