#उपवर्गीकरण
डंके की चोट पर... उपवर्गीकरण होऊ देणार नाही.. म्हणलं की खुश होऊन गेले सगळे.. हातात स्मार्ट फोन आहेत, एकदा ट्रीपल टेस्ट काय आहे.. अनुसूचित जातींतून बाहेर जाल या वाक्यात काही तथ्य आहे काय..? हे जाणून घेण्याचा प्रयत्न तर करून पहा.. आणि कोण बोलतय हे पण बघा..
आपल्या मुक्तिदात्याला आपल्या बाबासाहेबांना आपल्याविषयी कितीतरी तळमळ होती..❤️🙏🏻 विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असणारा शिक्षणातून होणारा आमूलाग्र बदल आपला समाज आपला तरुण,विद्यार्थी आपली मुलगी आपले लोक कात टाकून झपाट्याने स्वतःमध्ये बदल घडवून आणत आहेत..❤️🙏🏻
#Bhagatsing#भगतसिंग देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत फासावर जाणारे शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन..!!💐💐💐🙏🏻
https://t.co/OH5y0IXzSw
#पुणे_करार#PoonaPact
आज दि. २४ सप्टेंबर.
आजचा दिनविशेष अतिशय विशेष आहे. आज एकच दिनविशेष नाही तर पाच पाच दिनविशेषांचा संगम आहे.
1) शिवाजी महाराजांचा दुसरा राज्यभिषेक.
ब्राह्मणी धर्म शास्त्रोक्त परंपरेचा धिक्कार करुन छत्रपती शिवाजी महाराजांनी समतावादी शाक्त परंपरेनुसार दुसरा राज्यभिषेक आजच्याच २४ सप्टेंबर १६७४ रोजी केला.2) सत्यशोधक समाजाची स्थापणा
क्रांतिबा जोतीराव फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी सामाजिक समता व समताप्रधान समाज निर्मितीसाठी १४७ वर्षापूर्वी पुणे येथे ''सत्यशोधक समाजाची'' स्थापना केली होती.
3) जोतिराव फुले यांना महात्मा पदवी प्रदान. २४ सप्टेंबर १८८७ रोजी कोळीवाडा, मुंबई येथे राष्ट्रपिता जोतिराव फुले यांचा जाहीर सत्कार करून त्यांना "महात्मा" ही पदवी दिली गेली.
4) दुसरी ऐतिहासिक महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर भेट.
२४ सप्टेंबर १९३१ रोजी लंडन येथे विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी यांची दुसरी भेट झाली होती.
5) पुणे करार
२४ सप्टेंबर १९३२ रोजी गांधींच्या दुराग्रहामुळे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अस्पृश्यांना, अतिशुद्रांना आपल्या हक्कावर पाणी सोडून पुणे करार करावा लागला होता.
#जयंती२ आरक्षणाचा लाभ घेणारे व लाभ न घेणाऱ्या प्रत्येक नागरिकाने हा चित्रपट पहायलाच हवा..🔥💥
या चित्रपटात आरक्षण कशासाठी कोणासाठी देण्यात आलं आहे.ते का गरजेचं आहे,पैसे देऊन शिक्षण विकत घेणारी व्यवस्था सुध्दा एक प्रकारचे आरक्षण आहे हे पण त्यात पटवून दिलं आहे, मेरीट आणि आरक्षण याचा काही संबंध आहे काय..? उपवर्गीकरण घातक आहे का योग्य आहे हे समजून घ्यायचे असेल तर हा चित्रपट अवश्य पाहा.. जबरदस्त विषय तितकाच दमदार सादरीकरण आणि अभिनय.. संवाद.. एकच नंबर..👌👌🔥
1)#अगोदर_आपले_सरकार_आहे_त्या_ठिकाणचे_शासकीय_कार्यालयात_सर्रास_वापरला_जाणारा_हरिजनवाडा_हा_शब्द_वापरायचा बंद करण्यात यावा..
2)Sc अस्पृश्यता यावर बोलताना निळा शर्ट वापरणे खरेच गरजेचे असतेच काय..?
तेलंगणा सरकारने मागासवर्गीय अनुसूचित जाती च्या वस्त्यांना #हरिजनवाडा हा शब्द वापरणे म्हणजे अनुसूचित जातींचा सन्मान आहे काय..? हे एक प्रकारचे शुद्धीकरणच आहे.. आदरणीय खरगे जी यांचा अपमान याचा निषेधच आहे.. पण काँग्रेसमधील sc प्रवर्गातून येणाऱ्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी त्यांना हरिजन या शब्दाचा सन्मान गर्व वाटतो काय हे पण त्यांच्यासकट काँग्रेस आणि आदरणीय राहुलजी गांधी यांनी स्पष्ट करावे.. हे अपेक्षित आहे..😠😡
1)#अगोदर_आपले_सरकार_आहे_त्या_ठिकाणचे_शासकीय_कार्यालयात_सर्रास_वापरला_जाणारा_हरिजनवाडा_हा_शब्द_वापरायचा बंद करण्यात यावा..
2)Sc अस्पृश्यता यावर बोलताना निळा शर्ट वापरणे खरेच गरजेचे असतेच काय..?
तेलंगणा सरकारने मागासवर्गीय अनुसूचित जाती च्या वस्त्यांना #हरिजनवाडा हा शब्द वापरणे म्हणजे अनुसूचित जातींचा सन्मान आहे काय..? हे एक प्रकारचे शुद्धीकरणच आहे.. आदरणीय खरगे जी यांचा अपमान याचा निषेधच आहे.. पण काँग्रेसमधील sc प्रवर्गातून येणाऱ्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी त्यांना हरिजन या शब्दाचा सन्मान गर्व वाटतो काय हे पण त्यांच्यासकट काँग्रेस आणि आदरणीय राहुलजी गांधी यांनी स्पष्ट करावे.. हे अपेक्षित आहे..😠😡
असलेल्या पक्षाच्या नेत्यांनी करायला हवा होता..
आणि आज त्यांच्या पक्षाचे म्हणजेच काँग्रेसची सरकार असलेल्या तेलंगणा मध्ये शासकीय शाळेवर हरिजनवाडा असा उल्लेख करण्यात येतो,ते त्यांच्या अजूनपर्यंत कसे काय निदर्शनास आलेले नाही हे कमाल आहे.. किमान जिथं त्यांचे सरकार आहे तिथं तरी..
बाबासाहेबांनी राजीनामा दिला होता.. याचा पण उल्लेख यांनी करायला हवा होता.. आमच्या मुक्तिदात्याने भारतीय राज्य घटनेमध्ये स्त्रियांना समान न्याय हक्क भेटावेत यासाठी खास तरतुदी त्यावेळीच करून ठेवल्या होत्या,पण यांना त्या राबविता आलेल्या नाहीत.. याचा पण उल्लेख या सर्वात जास्त सत्तेत..
#पुणे_म्हणजे_सामाजिक_क्रांतीचा_लढा🔥
काल दिनांक 22/08/2026 रोजी पुण्यात आदरणीय राहुलजी गांधी यांचा छात्रों की गूंज हा अतिशय यशस्वी कार्यक्रम झाला ज्यातून त्यांनी मनुस्मृतीतील स्त्री विषयक विचारांवर टीका केली, मग त्यांनी निवडलेल्या मुलीनी आपले प्रश्न मांडले,विचार व्यक्त करण्यासाठी..
करायला मात्र ते बहुदा विसरले.. स्त्री स्वातंत्र्याचे खूप मोठे कार्य याच महाराष्ट्रात झालेले आहे, विश्वरत्न भारतरत्न #डॉबाबासाहेबआंबेडकर यांनी स्त्रियांच्या न्याय हक्कांसाठी #हिंदूकोडबिल घेऊन आले होते ते यांच्या काँग्रेसने का स्वीकारले नाही..? स्त्रियांच्या न्याय हक्कांसाठी..
त्यांना संधी दिली.. यातून हे दिसून येते की राहुल गांधींना स्त्रियांच्या स्वातंत्र्याबद्दल किती तळमळ आहे.. "स्त्री ही गुलाम नाही त्यांचे स्वातंत्र्य अबाधित रहावे ही तळमळ हा लढा त्याच पुण्यामध्ये #क्रांतिज्योतीसावित्रीमाई#महात्माज्योतिबाफुले यांनी सुरुवात केलेला होता याचा उल्लेख.
परिवार आणि काँग्रेस हरिजन शब्दावर माफी मागितली पाहिजे..
Cjp आंदोलनात सहभागी असलेल्या सर्वच तरुणांनी जयभीम आणि आंबेडकर इतकाच जयघोष होता,ते पाहून बऱ्याच जणांच्या पायाखालची वाळू सरकली.. म्हणून आता गांधीजींना पुढे आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.. 🔥
https://t.co/Ug4TuIZwzRगांधीजींनी हरिजन हा शब्द प्रचलित करून दिला आणि आज सुध्दा जिथं काँग्रेसचे सरकार आहे त्या तेलंगणा मध्ये शासकीय शाळेवर #हरिजनवाडा असा उल्लेख करतात.. #हरिजनवाडा हा शब्द सर्रास वापरला जातो..
हरिजन देवाची मुले आणि हा शब्द वापरणारे राक्षसाची मुले आहेत.. गांधी..
हे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होत होत.. पारलिंगी समूहासाठी त्यांचे कार्य खूप मोठे आहे,त्यांचे बोलणे सरळ सहज साधं सोपं होतं मात्र विचार करायला लावणारं बोलणं होते.. विशेष म्हणजे सुरुवात जयभीम ने शेवट जयभीम ने..❤️🙏🏻
#दिशा_पिंकी_शेख
प्रसिध्द कवयित्री, सामाजिक कार्यकर्त्या, पारलिंगी समाजासाठी परिवर्तनाची चळवळ चालवणाऱ्या, वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी बुलंद तोफ,राज्य प्रवक्त्या,पारलिंगी समाजासाठी शासकीय समितीच्या सदस्या मा. दिशा पिंकी शेख यांना आज ऐकण्याचा योग आला, निमित्त होते सामाजिक न्याय व विशेष सहाय्य..
विभाग सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय धाराशिव आणि राजाराम बहुद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित तृतीय पंथीय हक्कांचे संरक्षण व कल्याण योजना..
त्यांनी व्यक्त केलेल्या विचारांतून खूप साऱ्या नविन प्रेरणा देणाऱ्या गोष्टी समजल्या,त्या ज्ञानाचं भांडार आहेत..