छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर इयत्ता चौथीच्या पुढे जास्त काहीच नाही. अफजलखानाचा कोथळा आणि शाहिस्तेखानाची बोटं ह्याच्यापुढे जाऊन त्यांच्या पराक्रम, त्यांचं उत्तम प्रशासन आणि नियोजन अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा विचार कोणच का करत नाही..
Maharashtra's meat culture is insanely versatile. Tambda-Pandhara Rassa, Malvani Chicken, Kala Chicken, Khandeshi Chicken, Kolhapuri Mutton... meanwhile these northies think butter chicken is the peak of non-veg cuisine. 😭
Elvis Gloaming नावाच्या चेहऱ्याला लावायच्या क्रिममुळे १४ तरुण हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करावे लागलेत.
किडनी, हृदय आणि मणक्यावर परिणाम झालेत, मरता-मरता वाचलेत.☠️
बंगलोरची Elvisco Beauty Products कंपनी आणि Sayyad Anwar, Sayyid Muzzammil, Mohmd Alishan हे डायरेक्टर आहेत.
#beauty_Cream
If India is serious about reducing child malnutrition, removing eggs from Mid-Day Meals is a step in the wrong direction.
Here are 7 reasons every parent and policymaker should know:
1)Protein quality matters as much as quantity.
Bro is comparing 2 eggs to 100 gm dry soya chunks.
Any child who can eat 100 gm dry soya chunks in 1 sitting needs to be conferred with president bravery award
@Vimalsagarsuri No Non Veg society will be not allowed in Mumbai. Mumbai is the city of Fishermen, If anyone have pbm don't come to Mumbai. Stop all this discrimination in Maharashtra. Maharashtra is very progressive and all this type of things have no place here.
अलीकडील घटनांतून घेण्यासारखा धडा…
आजच्या काळात शांत, सुरक्षित आणि सन्मानाने जगायचे असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील.
• रस्त्यावरचा अनावश्यक आक्रमकपणा एकदम निषिद्ध करून टाका. ( No Road Rage)
• अनोळखी लोकांना शहाणपण शिकवण्याच्या भानगडीत अजिबात पडू नका.
• सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक वाद घालू नका.
• प्रत्येकाशी राजकारणावर वाद घालणे आवश्यक नसते.
• अनेकदा एक पाऊल मागे घेणे, प्रसंगी “ठीक आहे” किंवा “माफ करा” म्हणत पुढे निघून जाणे, हेच खरे शहाणपण असते.
• सार्वजनिक ठिकाणी किंवा प्रवासादरम्यान वाद निर्माण होण्यासारखी सिच्युएशन असेल तर ती स्वतः हँडल करण्यापेक्षा कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांची त्वरित मदत घ्या जसे की पोलीस, रेल्वे पोलीस, यंत्रणा सुरक्षा यंत्रणा इत्यादी
कारण एखादा वाद हाताबाहेर गेला, तर आजूबाजूला शेकडो लोक जमतील; पण मदतीसाठी प्रत्यक्ष पुढे येणारे फार थोडे असतात.
आज आपल्या समाजासमोरचा सर्वात मोठा संसर्गजन्य रोग कोणता, तर
असंयम, आक्रमकता, असहिष्णुता आणि प्रत्येक मतभेदाला संघर्षात बदलण्याची वाढती प्रवृत्ती.
स्वतःला सिद्ध करण्यापेक्षा स्वतःला सुरक्षित ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे.
अहंकारापेक्षा संयम मोठा.
वादापेक्षा संवाद मोठा.
आणि खोट्या विजयापेक्षा सुरक्षितपणे घरी परतणे अधिक महत्त्वाचे.
शांत राहा. संयमी राहा. सुरक्षित राहा. 🙏
डॉ प्रशांत भामरे.
गिरीश कुलकर्णींचा एक podcast पाहिला. आजपर्यंत मी फक्त त्यांच्यातल्या अभिनेत्याचा फॅन होतो, आता मी त्या व्यक्तीचा फॅन झालोय. त्या माणसाची बोलण्यातील स्पष्टता, साधे राहणीमान, मराठी भाषेवरील प्रभुत्व, वैचारिक बैठक, मिश्कीलपणा टॉप लेव्हलची आहे. जेवढे मोठे ते अभिनेते आहेत त्यापेक्षा ते जास्त अफलातून माणूस आहेत. या माणसाच्या मराठीत एवढा गोडवा आणि प्रामाणिकपणा आहे की ते ऐकतच रहावं वाटतं. त्यांच्या भात्यात मराठीचे एवढे शब्द (तीर) आहेत की ते संपतच नाहीत. देऊळ सिनेमा पाहिल्यापासून हा माणूस अभिनेता म्हणून आवडायला लागला. असा podcast मी आतापर्यंत पाहिलाच नाही, कैक दिवसांनी अस्खलित मराठीतून मुलाखत ऐकून मनाला एकदम बरं वाटलं.
शिवसेनेचा आत्मा: 'राडा' की 'कॉस्मोपॉलिटन' मुखवटा?
माझ्यासारख्या #मराठी मतदाराने शिवसेनेला समर्थन करण्याचे एकमेव कारण म्हणजे पक्षाचे आक्रमक रस्त्यावरचे राजकारण आणि ती अंगात भिनलेली 'राडा संस्कृती'. २००२ सालापर्यंत शिवसेनेची एक हाक पडली की संपूर्ण मुंबई ठप्प करण्याची धमक होती. ती भीती, तो दरारा आणि ती 'राडा' संस्कृती म्हणजे शिवसेनेचा खरा आत्मा होता.
पण दुर्दैवाने, आदित्य ठाकरेंनी नेतृत्व स्वीकारले आणि शिवसेनेचा हा मूळ बाज हरवत ती 'कॉस्मोपॉलिटन' होण्याच्या नादात भरकटली. 'केम छो'चे गुजराती बोर्ड असोत किंवा मराठी शाळांचे इंग्रजी माध्यमात केलेले रूपांतर - आदित्य ठाकरेंनी घेतलेले हे निर्णय म्हणजे शिवसेनेच्या मूळ विचारांवरचे आत्मघातकी वार आहेत.
बाळासाहेब ठाकरे कुठे आणि आजचे नेतृत्व कुठे? 'एक बिहारी, सौ बिमारी, 'बजाओ पुंगी, हटाव लुंगी' असे प्रखर शब्द ज्यांच्या लेखणीतून आणि भाषणातून बाहेर पडायचे, त्या शिवसेनेच्या आजच्या नेतृत्वाला परप्रांतीय लोंढ्यांच्या घुसखोरीवर एक शब्द काढतानाही भीती वाटते. शिवसेनेचे मुंबईतील अस्तित्व हे केवळ आणि केवळ मराठी माणसाच्या जोरावर आहे. मराठी टक्का कमी झाला की शिवसेनेची ताकद आपोआपच आकुंचन पावणार, हे साधे गणित आजच्या नेतृत्वाला कळत नाही का?
मराठी पाट्यांचा विषय असो, मराठी माणसाला घर नाकारणाऱ्यांविरोधातली भूमिका असो, हिंदी सक्तीचा मुद्दा असो किंवा जैन लोकांची वाढती मुजोरी - यावर ठाम आणि कणखर भूमिका घेण्याऐवजी मवाळ धोरण स्वीकारल्याने आज शिवसेनेची ही अवस्था झाली आहे.
सेनेचे पुनर्जीवन हे केवळ आणि केवळ '#मराठीअस्मिते'साठी पुन्हा रस्त्यावर उतरून दिलेल्या लढ्यातूनच शक्य आहे.
पण ज्यांना मोहित कंबोजच्या पार्ट्यांमध्ये रमायला आवडते आणि अंबानींच्या लग्नात डान्स करण्यात धन्यता वाटते, त्या नवीन ठाकरे पिढीला मराठी माणसाच्या या खदखदत्या भावना समजणे अशक्यच आहे.
@AUThackeray@ShivSenaUBT_@ianildesai@AGSawant@uddhavthackeray@advanilparab@akhil1485