गोविंद येतयेकर ( माध्यम प्रमुख) आणि ओमप्रकाश चौहान (सह माध्यम प्रमुख) यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! आपल्या नवीन कार्यकाळात लोकहितार्थ ���त्कृष्ट कार्य घडावे, यासाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा आणि पुढील वाटचालीस खूप खूप यश लाभो. @BJP4Maharashtra @BJP4Mumbai
जनतेच्या आरोग्याशी खेळ खपवून घेणार नाही! ✊
वार्ड क्र. १ मध्ये सुरू असलेल्या अवैध कचरा डंपिंगवर नगरसेविका रेखा राम यादव आणि राम यादव यांचा सर्जिकल स्ट्राईक. डंपिंगमुळे पसरणारे प्रदूषण आणि आजारांपासून नागरिकांना मोठी मदत. दोषींवर कठोर कारवाईचे आणि साफसफाईचे आदेश.
@DrSEShinde