झाडाची मुळे हे निसर्गाची बिनाखर्चाची पाईपलाईन आहेत एक कडूनिंबाचे झाडं 10हजार लिटर पाणी एकुण पावसाळ्यात जमिनीत घेऊन जाऊ शकते. याचा अर्थ आपल्या परिसरात किमान ३०झाडं निंब,चिंच,जांबळ,आंबा,मोह,अर्जुन या वर्गातील नक्कीच असतील म्हणून मृत साठ्याचे पाणी पाझरत रहात असावे एक वडाचे किंवा
1/1
पंधरावड्याची नियमित 'पंढरपूरच्या पांडुरंगाची वारी' करणाऱ्या माझ्या आईच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त वारकरी संप्रदायाची सेवा घडावी म्हणून एक अल्पशा प्रयत्न म्हणून यावेळी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे.
माता संस्कार = वारकरी सांप्रदाय
👉सफाई कर्मचारी ते उद्योजक
माझ्या The Pioneer Busines Group चा सफाई कर्मचारी #राजेश_पंडित याला थोडंसं मार्गदर्शन-सपोर्ट-आर्थिक सहाय्य करून त्याला व्यवसाय सुरूवात करायला मदत केली.
उद्घाटनाला गेलो असता त्याने उद्घाटनच माझ्या हस्ते ठेवलं होतं याचं आश्चर्य वाटलं व एक वेगळा आनंद वाटला
जर कधी ओं���ळभर सुख तिच्या पदरात टाकायची संधी मिळाली तर ती कधीही चुकवू नका कारण स्वतःच मन मारून ती आयुष्यभर तुमच्यासाठी जगत असते…
#आई म्हणजे ❤️ आणि #आईचं असते 🌎
#आठवण 🥲
भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा... ♟️
#आर_प्रज्ञानंद या भारताच्या सगळ्यात लहान ग्रँडमास्टरने जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत जगात एक नंबर असणाऱ्या मॅग्नस कार्लसनला हरवून जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावले...
#chessWorldCup2023 ♟️
#RPraggnanandhaa
ज्याला ध्येय गाठायाचं असतं ना...
🔹तो परिस्थिती कधीही बघत नाही
🔹तो ठिकाण बघत नाही
🔹वेळ बघत नाही
🔹तक्रार करत नाही
🔹 कारणं तर मुळीच देत नाही कारण,
👉#वेळ_ठिकाण_परिस्थिती माणसाला कधीचं झुकवू शकत नाही फक्त स्वतःला सिद्ध करण्यासाठी वाटेल तेवढे कष्ट घेण्याची तयारी पाहिजे..!
#ISRO कडून काय शिकावं??
👉 एकेकाळी बैलगाडीतून रॉकेटचे पार्ट नेणारी #इस्रो आज चंद्���ावर यशस्वी पोहचली
👉2019 च्या हार्ड अपयशानंतर चंद्रावर आज सॉफ्ट लँडिंग केलं
👉 जिंकण्यासाठी background मॅटर करत नाही फक्त Fighting Spirit पाहिजे
#Chandrayaan3 🇮🇳