पुणे जिल्हा परिषद शाळा : केवळ शिक्षणाचे नव्हे, तर आदर्श नागरिक घडवणारे केंद्र !
पुणे जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेला आधुनिक रूप देण्यासाठी पुणे जिल्हा परिषद प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे. याच प्रयत्नांतून जिल्ह्यातील बहुतांश शाळांचा संपूर्ण कायापालट झाला आहे. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान मिळत नाही, तर आपल्यातील ज्ञानाला, कौशल्याला, कलागुणांना संधी देण्यासाठी उत्तम व्यासपीठही मिळते.
आपल्या बालकांना देशाचे आदर्श नागरिक म्हणून घडवण्यासाठी आजच जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घ्या !
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेस मंत्रिमंडळाची मंजुरी.
दोन लाखांपर्यंतचे कर्जमाफ; कर्जमुक्ती, ‘वन टाईम सेटलमेंट’ आणि प्रोत्साहनपर अनुदान असे घटक.. शासन निर्णय निर्गमित...१/२
#पुण्यश्लोकअहिल्यादेवीहोळकरशेतकरीकर्जमुक्तीयोजना
स्वराज्याच्या धावपळीत महाराजांना कुटुंबासाठी फारसा वेळ मिळत नसेल, ही कल्पना घेऊन रत्नदीप यांनी कॅनव्हासवर एक हृदयस्पर्शी दृश्य उभं केलं. जेव्हा थोडा वेळ मिळायचा, तेव्हा राजांचं घर कसं असेल? हाच विचार या ५.५ फूट by ४.५ फूट आकाराच्या भव्य तैलचित्राचा गाभा आहे.
या चित्रात महाराणी सईबाईंसोबत युवराज संभाजी राजे, युवराज्ञी ताराबाई, राजाराम महाराज, राणूबाई, सखुबाई, अंबिकाबाई असा संपूर्ण गोतावळा एका चौकटीत आला आहे.
शिवरायांचं हे रूप क्वचितच पाहायला मिळतं – एक राजा नाही, तर एक पती, एक पिता, एक कुटुंबप्रमुख. युद्धाच्या रणांगणापलीकडचं, मायेच्या अंगणातलं हे शिवचरित्र.
चित्रकार रत्नदीप बारबोले यांची ही कलाकृती केवळ रंगरेषांचं मिश्रण नाही, तर इतिहासाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी आहे.
५८ तासांची मेहनत प्रत्येक ब्रशस्ट्रोकमध्ये जाणवते.
माध्यम: तैलरंग-कॅनव्हास
साईज : ५.५ फूट by ४.५ फूट
चित्रकार रत्नदीप बळीराम बारबोले, दारफळ सीना, माढा -सोलापूर
शिक्षण घ्या, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा वंचित दुर्बल घटकाला मुलमंत्र देऊन सामाजिक परिवर्तन घडवून आणणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
https://t.co/mvSTSEWESJ
आता कोणतीही कागदपत्रे किंवा अर्ज प्रत्यक्ष देण्याची गरज नाही.
#आपले_सरकार
Champions ⭐️⭐️⭐️ Phenomenal win for Team India in Ahmedabad. Absolutely no match for the explosive cricket played by us throughout the tournament. Brilliant character shown by the boys to keep fighting in tough situations and become world champions once again. Congratulations to all the players and all the members of the management for achieving this feat. Jai Hind 🇮🇳❤️
4-0-33-1.
Down the line after a few years people will see this as a normal spell, but whoever watched will know his spell was the game changer and won the game for India.
HATS OFF, JASPRIT BUMRAH…!!! 🫡🇮🇳
Sanju Samson said, “this POTM award should’ve been given to Jasprit Bumrah. He’s once in a generational bowler, without his bowling I wouldn’t be here standing”. ❤️🇮🇳
महाराष्ट्रातील अठरापगड जाती-धर्मांच्या मावळ्यांना सोबत घेऊन अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारे, रयतेच्या राज्याचे स्वप्न सत्यात उतरवणारे हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा!
#शिवजयंती#Shivjayanti2026#छत्रपतीशिवाजीमहाराज
🔸 Inauguration of 'Mumbai Climate Week' at the hands of CM Devendra Fadnavis and in the presence of Union Minister Pralhad Joshi.
Minister Pankaja Munde, Mayor of Mumbai Ritu Tawde, Founder and CEO of Project Mumbai Shishir Joshi and other dignitaries were present.
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत 'मुंबई क्लायमेट वीक'चे उदघाटन.
यावेळी मंत्री पंकजा मुंडे, मुंबईच्या महापौर रितू तावडे, प्रोजेक्ट मुंबईचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी व इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से एवं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी इनकी प्रमुख उपस्थिति में 'मुंबई क्लाइमेट वीक' का उदघाटन।
इस अवसर पर मंत्री पंकजा मुंडे, मुंबई की महापौर रितू तावडे, प्रोजेक्ट मुंबई के संस्थापक और मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕤 9.40am | 17-2-2026📍BKC, Mumbai | स. ९.४० वा. | १७-२-२०२६📍बीकेसी, मुंबई.
@Dev_Fadnavis@JoshiPralhad@Pankajamunde@TawdeRitu@Mumbai_Climate@projectmumbai1@JoshiShishir
#Maharashtra #DevendraFadnavis #MumbaiClimateWeek