कार्तिकी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🌹
भगवान श्रीविष्णूंच्या श्रीचरणी भक्तिभावाने नतमस्तक होऊन, संपूर्ण विश्वात शांती, धर्म आणि सद्भावना नांदावी तसेच आपल्या हृदयात व विश्वात लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, अशी प्रार्थना करूया!
🙏 जय श्रीराम! 🚩
#श्रीराम
#GodMorningSaturday 🙏
@punarutthana@National_Hindu
मद्रास उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! तमिळनाडूतील 'आगमशास्त्र' आधारित मंदिरांमध्ये गैर-हिंदूंना प्रवेश हवा असल्यास देवतेवर श्रद्धा असल्याचे आणि रूढी-परंपरांचे पालन करण्याचे लेखी हमीपत्र देणे बंधनकारक करण्यात आले आहे. हमीपत्र न दिल्यास ध्वजस्तंभाच्या पुढे प्रवेश मिळणार नाही. मंदिरे ही पर्यटनाची नव्हे, तर श्रद्धेची स्थाने आहेत. मंदिरांचे पावित्र्य आणि हिंदू धर्माचे रक्षण करण्यासाठी हा कठोर निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे! 🙏
#MadrasHighCourt #AgamicTemples #TempleDecorum #TamilNadu #Hinduism #TempleEntry
@punarutthana@National_Hindu@ReclaimTemples
नालासोपारा येथे अल्पवयीन हिंदू मुलीवर झालेला हल्ला ही केवळ छेडछाड नसून संघटित 'जिहादी' घुसखोरीचे भयानक रूप आहे!
"आम्ही कुणाला घाबरत नाही," ही जिहादी मानसिकता गरब्यामध्ये घुसून हिंदू भगिनींना धमकावत असेल, तर राज्याची कायदा व सुव्यवस्था कुठे चालली आहे?
@CMOMaharashtra आणि @MBVVPolice यांनी तात्काळ कठोर कारवाई करून या जिहादी प्रवृत्तीचा बिमोड करावा!
The assault on a Hindu minor girl in Nalasopara is not just eve-teasing, but a terrifying form of organized 'Jihadi' infiltration!
When this Jihadi mindset openly challenges by saying, "We are afraid of no one!" and enters Garba venues to threaten Hindu sisters, where is the state's law and health headed?
Must take immediate, stringent action and crush this Jihadi tendency!
@HinduJagrutiOrg@Rajput_Ramesh@IPrabhakarSP
#Nalasopara
#HinduSafety
#LoveJihad #MaharashtraPolice
🚩 पितृपक्ष व श्राद्धविधीविषयी विशेष संवाद! 🚩
सद्गुरु संतांच्या चैतन्यमय वाणीतून श्राद्धविधीचे महत्त्व तसेच पितरांसाठी दत्त नामजपाचे महत्त्व जाणून घेऊया. 🙏
हा ज्ञानवर्धक विशेष संवाद अवश्य पहा व इतरांपर्यंतही पोहोचवा!
🎥 व्हिडिओ : https://t.co/A1KOs5G1EL
#पितृपक्ष #श्राद्धविधी #दत्तनामजप #पितृ
🚨 तुळजाभवानी मंदिरातील २४७ किलो सोने आणि ३२९८ किलो चांदी वितळवण्याचा अट्टाहास का? ७१ प्राचीन नाणी, सोन्याचा मुकुट आणि मंगळसूत्राबाबत उपस्थित झालेले प्रश्न नेमके काय आहेत? या सर्व आकडेवारीसह आणि महत्त्वाच्या तथ्यांसह संपूर्ण प्रकरण जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा.
https://t.co/KtSqRC2fXo
📲 ही केवळ बातमी नाही, तर भक्तांच्या श्रद्धेशी संबंधित विषय आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा!
🚩 धर्म आणि राष्ट्ररक्षणाच्या कार्यात आजच तुमचा सहभाग नोंदवा ! - https://t.co/fbI51VPBYq
#TuljabhavaniTemple #ProtectTempleTreasures #Justice #TempleTakeoverAct #Transparency #Faith #StopLootingFaith
🚩 ‘हनुमान अंश’ — भक्ति, संस्कार और प्रेरणा से भरपूर फिल्म! 🚩
सीताराम नामजप और हनुमान चालीसा के महत्त्व को सुंदर ढंग से प्रस्तुत करती यह फिल्म भक्ति की शक्ति का अनुभव कराती है। 🙏
परिवार के साथ अवश्य देखें और श्रीराम एवं हनुमानजी की भक्ति से जुड़ें! 🚩
व्हिडिओ देखे! :
https://t.co/iOSqv5v2l7
जय श्रीराम! जय बजरंगबली! 🙏
#HanumanAnsh #JaiShriRam #HanumanJi
पानसरे हत्या मामले में फँसाए गए निर्दोष समीर गायकवाड का निधन!
यह समीर का मात्र निधन नहीं है, बल्कि #कम्युनिस्ट इकोसिस्टम द्वारा लगाए गए झूठे आरोपों का बली है! – @1chetanrajhans, राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था
👉 ⚖️ STANDING FOR DHARMA THROUGH LAW
Delhi: Advocate @SachdevaAmita has moved Saket Court against @Walmart for selling innerwear bearing Lord Ganesh’s image.
👉 This is how advocates must protect Dharma - lawfully and fearlessly.
If any other faith were targeted, outrage would be instant.
🇮🇳 Centre must act now.
PC: @MirrorNow
A call to action from a teacher! 📣
A former school teacher saw the Chhatrapati Shivaji Maharaj Weapons Exhibition at the Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav, and delivered a vital message:
“During our time, unfortunately, we could not teach our children about our real heroes. It's time to rectify this. Such exhibitions must be held to make aware our future generations about the real heroes of Bharat.” 🚩
Watch Live: https://t.co/I5Y3H0oEiN
#Rise_For_SanatanRashtra
Honouring the torchbearers of Sanatan Dharma! 🙏
A short glimpse of the heartfelt felicitation of revered Saints & distinguished dignitaries gracing the Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav.
Their presence & spiritual guidance are the true strength of this national movement!🚩
🚩BJP National Spokesperson Dr. Sudhanshu Trivedi visits the exhibition at the Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav, organized by Sanatan Sanstha at Bharat Mandapam.
Dr. @SudhanshuTrived keenly viewed the diverse exhibits showcased at the Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav, describing them as “a powerful and timely inspiration for society.”
#Shankhnad_Mahotsav_Delhi
🚩 काल के अनुसार सनातन राष्ट्र की स्थापना निकट है !
🐚आइए, पुनः एक बार दैवी सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव से जुडकर सनातन राष्ट्र निर्माण में योगदान दें !
सेव कल्चर सेव भारत फाउंडेशन प्रस्तुत
☀️ सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव 🚩
🗓️ 15 दिसंबर 2025
📍भारत मंडपम्, (नई दिल्ली)
🚩शौर्यजागृती स्वरक्षा शिबिराच्या निमित्ताने कोल्हापूर येथे पत्रकार परिषद संपन्न
#SelfDefenseCamp_Kolhapur
भगिनींनो, मोठ्या संख्येने याचा लाभ घ्यावा ही विनंती!
Historic Maratha armor from the Era of Chhatrapati Shivaji Maharaj to be exhibited in Bharat Mandapam, New Delhi !
The ‘Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav’ to resound with the spirit of valor & heritage!
Visit for more details : https://t.co/CjBuF2qBYK
#ShankhnadMahotsav_Delhi
🔱 रामेश्वर में शंखनाद हुआ तब लंका दहन निश्चित हुआ,
🔱 कुरुक्षेत्र में हुआ तो कौरव संहार निश्चित हुआ,
🔱 यही शंखनाद था जिससे हिंदवी स्वराज्य स्थापित हुआ
.. और अब यही शंखनाद दिल्ली में होनेवाला है ।
सेव कल्चर सेव भारत फाउंडेशन प्रस्तुत
☀️ सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव 🚩
🗓️ 13-15 दिसंबर 2025
📍भारत मंडपम्, इंद्रप्रस्थ (नई दिल्ली)
Visit : https://t.co/7hSm3KCY7Y
🌸 आयोजक : सनातन संस्था
#Shankhnad_Mahotsav_Delhi
🚩 #दिल्ली में राष्ट्र-सुरक्षा, #संस्कृति एवं #शौर्य का सबसे भव्य महोत्सव…
Save Culture Save Bharat Foundation(@scsb_f) प्रस्तुत
☀ सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव 🚩
🕉 महोत्सव की प्रमुख विशेषताएं
▫️ राष्ट्र-सुरक्षा पर विशेष सत्र
▫️ संस्कृति एवं मंदिर रक्षा पर उद्बोधन
▫️ शस्त्र प्रदर्शनी
▫️ प्रखर वक्ताओं का भव्य मंच
🗓 दिनांक : 13 से 15 दिसंबर 2025
📍 पता : भारत मंडपम्, नई दिल्ली
आपका अमूल्य योगदान राष्ट्र-धर्म के उत्थान में महत्त्वपूर्ण है।
कार्यक्रम को सफल बनाने में यथाशक्ति दान करें !
🗳 Donate Now : https://t.co/OXf70128Ao
#Shankhnad_Mahotsav_Delhi
स्मरण #शिवप्रतापदिनाचे | निमित्त शौर्यजागृतीचे || ✊🏻🚩
#हिंदु जनजागृती समिती, सव्यसाची गुरुकुलम् आणि भागिरथी महिला संस्था आयोजित निःशुल्क
🚩 #शौर्यजागृती प्रशिक्षण शिबिर 🚩
🔸 स्थळ : पद्माराजे गर्ल्स हायस्कूलचे मैदान, खरी कॉर्नरजवळ, कोल्हापूर
🔸 दिनांक : रविवार, ७ डिसेंबर २०२५
🔸 वेळ : दुपारी २ ते ७
🔸 संपर्क : ७०२०७१०४६०
⏩ नाव नोंदणीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !
https://t.co/HM5wvxWgfU
👉 वयोगट - १५ ते ४२ वर्षे
(केवळ युवतींसाठी)
▫HJS Website : https://t.co/A70MbDRuHs