तुकाराम मुंढें सचिव असलेल्या समितीकडून चौकशी पूर्ण होईपर्यंत विवेक भीमनवार पदावर कार्यरत राहणार नाहीत. MPSC आंदोलक विद्यार्थी, आमदार रोहितदादा पवार, शिवराज मोरे व इतर सर्व सहकाऱ्यांच्या लढ्यासमोर शेवटी सरकार व भीमनवारांना झूकावे लागले.
विद्यार्थी एकजुटीमुळं तूर्तास MPSC विद्यार्थ्यांचा लढा मार्गी लागला…!
आता नवीन लढा… दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकरी आणि शेतमजुरांसाठी..! CET तील गैरकारभारामुळं त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि अजितदादांवर झालेल्या अन्यायासाठी..!
लडेंगे..! जितेगे..!
रयत शिक्षण संस्थेच्या आवारात ज्या पद्धतीने दहीहंडी लावून त्याच्यानंतर जे काही आर्केस्ट्रा चा कार्यक्रम झाला आहे ते बेकार आहे
कर्मवीर भाऊरावांना इतकच सांगायचंय आमची लायकी खुरपी घेऊन शेतात जायचेच होती
उगाच शिकवलं आम्हाला🥲🥲🥲
भक्त मला फॅन्ड्री म्हणून बोलवतात
कदाचित माझा आवडता पिक्चर आणि त्यातली प्रत्येक फ्रेम आणि फ्रेम माझ्या लक्षात आहे पण सर्वात जास्त मला भावलेला क्षण होता ज्या वेळेला जब्या त्या शेवटच्या क्षणी समाज व्यवस्थेवर दगड मारतो.
हा फॅन्ड्री तेच करत राहणार. रोज या मनुवादी व्यवस्थेवर दगड मारत राहणार.
महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जात असतांना मित्र पक्षांची मदत घेणे, मित्र पक्षांना सोबत घेणे गरजेचे असताना, मित्र पक्षावर कुरघोड्या करण्याचे काम अशोभनीय आहे. महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते आणि संबंधित याबाबत योग्य दखल घेतील अशी मला आशा आहे.!
तसेच पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देऊन गुन्हा नोंद करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.
गृहमंत्री आणि मुख्यमंत्री पदावर राहिलेल्या फडणवीसांच्या समोर सदा खोत सारखा नालायक माणूस पातळीसोडून वैयक्तिक टीका करतो याचा अर्थ अशा वक्तव्यांना फडणवीसांची समंती आहे असाच होतो..
भारतीय जनता पक्षाने पोसलेल्या सदा खोतनं आमचे नेते आदरणीय पवार साहेबांच्या आजारावर गलिच्छ वक्तव्य केलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, जळगाव जामोद तालुक्याच्या वतीने त्याचा जाहीर निषेध वक्त करण्यात आला.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ शेगाव दौऱ्यावर असलेले शिवसेना प्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री मा.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली.
@uddhavthackeray