महसूल दिनानिमित्त #छत्रपतीसंभाजीनगर येथे अधिकारी-कर्मचारी गौरव समारंभ संपन्न.‘संपर्क, संवाद व समाधान’ या त्रिसूत्रीतून नागरिकांना जलद व लोकाभिमुख सेवा द्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्तांनी केले.@DivComAurangabad @CollectorOffice @CPChhSambhajinagar @CEOZP@MahaDGIPR
कोरोनामुळं स्थगित केलेली #MPSC ची परीक्षा आणि प्रलंबित निकाल व नियुक्त्यांमुळं युवा पिढी नैराश्यात आहे. माझी राज्य सरकारला विनंती आहे की, आवश्यक ती सर्व दक्षता घेऊन ही परीक्षा त्वरित घेण्यात यावी आणि प्रलंबित नियुक्त्याही तातडीने देण्यात याव्यात.
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
Rahibai Soma Popere established a seed bank successfully preserving hundreds of varieties of crops in traditional tribal way and increased crop yield by 30%. She has trained many other farmers in agro bio-diversity conversation and was honoured with the Padma Shri. Hats off 🙏
🗣 "What we've witnessed in this series is something extraordinary."
🗣 "The resolve, fortitude and reserves of spirit displayed by these players has been inspiring."
A tribute to India, from Sunil Gavaskar #AUSvIND
महावितरणमधील 7500 पदांवरील नियुक्ती पत्र जारी करण्याचे आदेश मी आज ऊर्जा विभागाला दिले आहेत. उपकेंद्र सहाय्यक, पदवीधर आणि पदविकाधारक शिकाऊ अभियंता, ज्युनियर इंजिनिअर, आदी पदांवरील नियुक्तीचे आदेश लगेच जारी होतील.
@CMOMaharashtra@INCMaharashtra