महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्��्र नवनिर्माण महिला सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. सर्व नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
#MNSAdhikrut
मनसेच्या मागणीला यश
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवडी विधानसभा, प्रभाग क्र. २०३ च्या वतीने स्थानिक राह���वाश्यांच्या मागणीनुसार परळ उड्डाणपुलावर वाहनांच्या होणाऱ्या आवाजाचा त्रास कमी व्हावा, यासाठी ध्वनिरोधक भिंत उभारण्यासाठी केलेल्या मागणीला महानगरपालिका संबंधित विभागाकडून पूर्तता.
आमच्या इमारतीच्या समोर फुटपाथ नुतनीकरण चालू आहे कृपया बिल्डिंगच्या गेटसमोर फेरीवाल्यांचे अतिक्रमण होऊन येजा करण्यास अडथळा होऊ नये म्हणून गेटच्या समांतर स्टील चे खांब अथवा रेलिंग टाकून देण्यात यावी जेणेकरून गेटसमोर मार्ग मोकळा राहील. स्थळ : शिवम टेलर opp. Sbi @mybmc@mybmcWardFS