POLITICIAN,BJP Counciler from Kamatghar Region, BJP Group leader. Have Vision of Make India Great again. Big Fan of @narendramodi
Nation First, army first.
नव्या आशा... नव्या दिशा...
महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीच्या अजेंड्यावर एकत्र येत, भारताचे नाव विश्वभरात उज्ज्वल करणाऱ्या पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन जुळून आलेल्या नव्या युतीला हार्दिक शुभेच्छा..
उपमुख्यमंत्री ना.श्री.अजितदादा पवार व नव्या मंत्र्यांच्या हातून उत्कृष्ट कार्य होत राहो, या नव्या युतीच्या हातून महाराष्ट्राची मोठी सेवा घडो, महाराष्ट्राच्या विकासाचा वेग वाढता राहो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना..
@mieknathshinde@AjitPawarSpeaks
#महाराष्ट्र #सरकार #शुभेच्छा #सदिच्छा #भाजपा #विकास #मोदी #Maharashtra #government #congratulations
खडवली फाटा येथील अपघाताच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांची आज भेट घेतली. तसेच त्यांना मुंबई-नाशिक महामार्गावर खडवली फाटा, तळवली फाटा, वासिंद आणि लाहे फाटा येथील प्रलंबित अंडरपास पूर्ण करण्याची विनंती केली.
सांसद खेल महोत्सवानिमित्ताने केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री चषकातील सामने अंजुर येथे झाले. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी व मी स्वत: मैदानात उतरलो. मी गोलंदाजी करीत काही चेंडू `बॅट्समन' देवेंद्रजींना टाकले. काही मिनिटांतील खेळाचे हे क्षण वाढदिवसाचा एक अनोखा आनंद देऊन गेले.
#उल्हासनगर शहरातील विविध विकासकामांचा लोकार्पण कार्यक्रमाच्या ठिकाणी जाताना उपस्थित नागरिकांकडून तसेच सभा मार्गात रस्त्याच्या दुतर्फा थांबलेल्या उल्हासनगर वासियांकडून मुख्यमंत्री मा.श्री.@mieknathshinde साहेब यांचे अगदी जल्लोषात आणि ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.
खरीप २०२२ पीक विम्याचे पुढील २०० कोटी रुपये लवकरच जमा होणार..
शिंदे-फडणवीस सरकारच्या माध्यमातून जलद गतीने निर्णय होत असून धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर खरीप २०२२ मधील नुकसानीपोटी लवकरच पुढील टप्प्यातील जवळपास २०० कोटी रुपये जमा होणार आहेत.(१/८)