फडणवीस व योगींना घेरण्याची पूर्ण व्यूहरचना शाह यांनी केलीय. पण एवढे करूनही अमित शाह यशस्वी होतील का? एवढं सोप्पं नाहीये.
शंका वाटतेय. भुपेंद्र यादवांवर ज्या पद्धतीने पीएमओ ने सर्जिकल स्ट्राईक केलाय,त्याचा मेसेज स्पष्ट आहे.
पिक्चर अभी बाकी है..!
पंतप्रधान पदाच्या शर्यतीतले मोहरे घायाळ करण्याचे काम अमित शाह यांनी जोरात सुरू केलंय. नितीन गडकरींनी इथेनॉलचा नसता उपद्व्याप करून स्वतःहून स्वतःची वाट लावून घेतलीय. राजनाथसिंह हेही एकतर मार्गदर्शक मंडळीत जातील किंवा रायसीना हिल्सवर. देवेंद्र
शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्राच्या राजकारणात छुपी युती आहे आणि त्याचे समन्वयक अमित शाह व आधुनिक 'गौतम' ऋषी आहेत!
शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर 'आम्ही दोघे सातारकर' म्हणत पवारांनी अवर्णनीय आनंद व्यक्त केला होता. त्यानंतर शिंदेंना पवारांच्याच
हस्ते महादजी शिंदे पुरस्कार दिला गेला होता. दोघेही संकटकाळी एकमेकांना मदत करत असतात. दोघांचेही समान राजकीय शत्रू आहेत. त्यामुळे काल विधानभवनात पवार हे शिंदेच्या कार्यालयात गेले शिंदे कॅबिनेट सोडून धावतपळत स्वागताला आले, यामुळे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमित शाह यांच्या भेटीला पोहचले आहेत. दुसरीकडे बी एल संतोष यांनी भाजपाध्यक्ष नितीन नवीन यांना ' तुरंत दिल्ली आये' असा निरोप दिल्याने नवीन हे पूर्वनियोजित जम्मू काश्मीर दौरा अर्धवट सोडून दिल्लीत पोहचत आहेत. मध्यरात्री एक महत्वाची बैठक होणार आहे.
'इथेची आनंद ब्रह्मामाडी ना माये' असे म्हणत तुकोबाराय आज पंढरी भेटीसाठी निघाले. उद्या ज्ञानेश्वर माऊलीही प्रस्थान करतील. अलौकिक व अवर्णनीय असा हा आषाढी सोहळा सुरू झालाय.
जय हरी माऊली
धनखड सारखा माणूस नरेंद्र मोदींनी उपराष्ट्रपती केला. राजनाथ झाले तर आश्चर्य वाटायला नको. सुमार राष्ट्रपती
ची प्रतिभा पाटील, रामनाथ कोविंद यांची परंपरा राजनाथ उज्जवलच करतील म्हणा!
'ऑपरेशन सिंदूर' मध्ये एकही भारतीय जवान शहीद झाला नसल्याचे तद्दन खोटे विधान करून देशवासियांच्या भावनांशी खेळणारे संरक्षणमंत्री राजनाथसिंह पुढचे राष्ट्रपती होणार असल्याच्या चर्चा जोरात आहे. सध्या खोटारडेपणाला राजमान्यता मिळालेली असल्याने ही शक्यता अगदीच नाकारता येत नाही.
चेहरा दाखवितो. मात्र, तरीही प्रत्येक महत्वकांक्षी माणसाने अमेरिकेचा इतिहास वाचणे गरजेचे आहे. हल्ली ट्रम्पतात्या सारख्या थिल्लर व पाताळयंत्री राष्ट्रप्रमुखामुळे अमेरिकेच्या इभ्रतीला बट्टा लागला आहे, हेही खरेच!
जागतिक राजकारणाचा 'फौजदार' म्हणवून घेणारा अमेरिका आज 250 वर्षांचा झाला. प्रत्येक देशाचा एक प्रेरक इतिहास असतो. अमेरिकेने नेहमीच वर्चस्ववादी भूमिका ठेवली. हिरोशिमा नागासाकी वरचे अणुहल्ले आणि सध्या राक्षसी महत्वकांक्षेपोटी इराणसोबत असलेला संघर्ष हा अमेरिकेचा क्रूर व भेसूर
किंमत नुसती भाजप नाही तर मुंबई भोगते आहे. कोणाचा पायपोस कोणाला नाही. अमित साटम, महापौर व सभागृहनेता अशा तीन सत्ताकेंद्रामुळे मुंबईचे तीनतेरा वाजत आहेत.
मुंबई, तुझा माझ्यावर भरोसा नाय काय..?
@Dev_Fadnavis@mybmc
मुंबई यंदाही तुंबली..
मुंबईच्या महापौरांच्या देखत माणूस मेनहोल मध्ये वाहून गेला, इतकी परिस्थिती गंभीर आहे. महापौर रितू तावडे या 'इव्हेंट मेयर'आहेत. या पदावरील व्यक्तीला फक्त मिरवायचे असते असा त्यांचा समज असावा. अनेक पात्र लोकांना डावलून त्यांना महापौर करण्यात आले त्याची
' दर्दभरे' माय मराठीचे उपासक असलेल्या अध्यक्षांनी एकीकडे कनिष्ठ सभागृहाची 'शोभा' अगोदरच वाढवलेली असताना आता ज्येष्ठांच्या सभागृहात उपाध्यक्षपदी बाहुबली विराजमान झाले आहेत!
विधानभवनाला आता खऱ्या अर्थाने 'चार चांद' लागलेत..!
महाराष्ट्र धन्य झालाय..कृतकृत्य झालाय..!!
'बाई' या आदरयुक्त नावाने मराठी रंगभूमी गाजविणाऱ्या विजया मेहता यांचे निधन. अत्यंत करारी व कडक शिस्तीच्या विज्याबाईंनी विक्रम गोखले, नाना पाटेकर यांच्यासारखे दिग्गज कलाकार घडवले.
भावपूर्ण श्रद्धांजली