काय चुकीचं बोलले खासदार अरविंद सावंत
महाराष्ट्रातील बोटावर मोजण्या इतके पत्रकार सोडता
बाकीचे पत्रकार खरंच सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारतात ?
आणि राहिला प्रश्न दुष्काळग्रस्त भागात मदत करण्याचा तर शिवसेना सत्तेत असो किंवा विरोधात शिवसेना सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी असते
पण शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत खरा प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारण्याऐवजी जर विरोधी पक्षांना तुम्ही धारेवर जाणारा असाल
तर तुम्ही खरंच पत्रकारिता करताय ?
Next day of chhatpuja.
Shivsena workers takes responsibility of distributing mahaprasad to bimaru bhaiyaa in maharashtrian style.
@sanjaynirupam ur absence was missed.
#ChhathPuja2026
"मी पाणी कमी पीइन,
तुम्ही रोजगार हमीवर जा, मी खोर घेऊन तुमच्यासोबत येईन"
पण रॅम्प वॉक वर हे सांगायचं विसरल्या बहुतेक भाजपच्या नेत्या 🙏
#महाराष्ट्र_दुष्काळ